नाशिक जिल्हा ‘या’ तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व महामार्गांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील. नाशिक शहरातील खड्ड्यांबाबत तीन दिवसांमध्ये मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बांधकाम विभागाने जिल्ह्यात १४ ठिकाणच्या ब्लॅकस्पाॅटवर डिसेंबर अखेरपर्यंत उपाययोजना राबविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन तोडू नये, असे आदेश महावितरणला दिल्याचे पालकमंत्री …

The post नाशिक जिल्हा 'या' तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा ‘या’ तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा

Nashik : सिडकोच्या जागा फ्री होल्ड करणार – मु‌ख्यमंत्र्यांची घोषणा, क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टरचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराच्या सुनियोजित विकासासाठी रिंगराेडच्या अडचणी दूर करताना सिडकोच्या जागा फ्री हाेल्ड करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शहरातील मोकळे भूखंड नाममात्र दरात संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत नियमात बदल करण्यात येतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहावर आयोजित …

The post Nashik : सिडकोच्या जागा फ्री होल्ड करणार - मु‌ख्यमंत्र्यांची घोषणा, क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टरचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिडकोच्या जागा फ्री होल्ड करणार – मु‌ख्यमंत्र्यांची घोषणा, क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टरचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची माहिती धादांत खोटी : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशान्येश्वराचे दर्शन घेतले. दर्शन घेणे काही गैर नाही. त्याठिकाणी त्यांनी ज्योतिषाकडून भविष्य बघितले, ही माहिती धादांत खोटी आहे. याबाबत उगाचच कोणी वावड्या उठवू नये, असे सांगत त्यांनी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी (दि. २३) शिर्डी दौऱ्यावर …

The post मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची माहिती धादांत खोटी : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची माहिती धादांत खोटी : दादा भुसे

नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निसर्गाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना सरकारतर्फे मदत मिळते. राज्यव्यापी विचार केल्यास साधारणतः दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची जास्त मदत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने केली आहे. ही मदत व अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले असून काही ठिकाणी प्रक्रिया सुरु आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या ॲपमध्ये समस्या आल्याने हा विषय लांबला …

The post नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे

नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाखो रुपयांच्या कारमधून उतरलेला ग्राहक आलिशान हॉटेल मध्ये गेल्यास ५०० रुपये प्लेट कांदा भजी खातो. मात्र त्याच काद्यांला शेतकऱ्यास २ रुपये किलो भाव मिळालेला असतो. त्याचप्रमाणे शेतकरी व त्याच्या कुटूबियाने काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकालाही ग्राहकांकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान हाेते. ज्यावेळी ग्राहकांची मानसिकता बदलले त्यावेळी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव …

The post नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी

Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाकडून विविध ठिकाणी आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्येही असे प्रयत्न पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून होत असून, त्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आला. या बैठकीला …

The post Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस

भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे आपल्याला महत्वाच्या बैठकींना बोलवत नाहीत, चुकीचे पदाधिकारी घेतल्याने शिंदे गटाचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसें यांच्यावर नाराजीचा बॉम्ब फोडला होता. सुहास कांदे यांच्या या नाराजीवर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, …

The post भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना... appeared first on पुढारी.

Continue Reading भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे आपल्याला महत्वाच्या बैठकींना बोलवत नाहीत, चुकीचे पदाधिकारी घेतल्याने शिंदे गटाचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसें यांच्यावर नाराजीचा बॉम्ब फोडला होता. सुहास कांदे यांच्या या नाराजीवर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, …

The post भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना... appeared first on पुढारी.

Continue Reading भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

नाशिक : 78 कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती दूर, पालकमंत्र्यांची मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2021-22 मधील 78 कोटींच्या कामांवरील स्थगिती पालकमंत्री दादा भुसे यांच्या मंजुरीने उठविण्यात आल्याने दीड वर्षापासून रखडलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. रस्ते, क्रीडा विभाग व अन्य तत्सम कामांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा वार्षिक योजने (डीपीसी) अंतर्गत सर्वसाधारण उपयोजनांच्या 2021-22 च्या निधी वाटपावरून जिल्ह्यात वादंग उभे ठाकले होते. नांदगावचे आमदार …

The post नाशिक : 78 कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती दूर, पालकमंत्र्यांची मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 78 कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती दूर, पालकमंत्र्यांची मंजुरी

दादा भुसेंकडून कायमच दुजाभाव, माजी आमदार शेख यांचा आरोप

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहर विकासाला विरोध करण्याचा प्रश्न नाही, परंतु, दादा भुसे यांनी आमदार आणि मंत्री असताना कायमच दुजाभाव केलाय. मालेगाव बाह्य मतदारसंघाचा भाग असणार्‍या मनपा हद्दीलगतच्या गावांवर कायमच अन्याय झाला आहे. आतादेखील मनपात काँग्रेस-शिवसेना युतीची सत्ता असताना मंजूर केलेला 200 कोटींचा डीपीआर परस्पर बदलून 130 कोटींचा डीपीआर पाठविण्यात आला. मंजूर 100 कोटी झाले …

The post दादा भुसेंकडून कायमच दुजाभाव, माजी आमदार शेख यांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading दादा भुसेंकडून कायमच दुजाभाव, माजी आमदार शेख यांचा आरोप