नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त असताना फक्त मोजकेच प्रस्ताव कसे मंजुरीसाठी येतात. मंत्री स्तरावरून याबाबत आग्रहाने मागणी होत असताना शबरी घरकुल योजनेमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव अतिशय कमी येत असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करत दहा दिवसांत जिल्हाभरातून किमान २५ हजार प्रस्ताव सादर करण्याचा अल्टिमेटम दिला. सध्या मंजुरीसाठी अपात्र …

The post नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम

न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल : ना. दादा भुसे यांना विश्वास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. आम्ही कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याने न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी तयार केला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी …

The post न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल : ना. दादा भुसे यांना विश्वास appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल : ना. दादा भुसे यांना विश्वास

एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशातून हजारो शिवसैनिकांनी अथक श्रमातून शिवसेना पक्ष उभा केला आहे. एसी कॅबिनमध्ये बसून, कानात गोष्टी करून पक्ष चालविता येत नाही, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्म विकासमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. ना. भुसे हे रविवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आले असता …

The post एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे

काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काही वर्षांपासून अस्वस्थ आहेत. ते काही घटनांमुळे जाणवत असून सध्याची राजकीय परिस्थिती काहीही होऊ शकते, असे वक्तव्य राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी केले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या ना. भुसे यांनी शुक्रवारी (दि. १४) विश्रामगृह येथे संवाद साधताना हे विधान केले. आदित्य …

The post काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे

नाशिक : पालकमंत्र्यांनी पकडली गोवंश वाहतूक करणारी पिकअप

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गाने जनसंपर्क दौरा करीत असलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला एका भरधाव वेगातील पिकअप वाहनाने कट मारत वाहन दामटले. या वाहनाचा पाठलाग करत संयोग हॉटेलजवळ ते रोखण्यात आले असता त्यात गोवंश मिळून आलेत. पालकमंत्र्यांनी तत्काळ पोलिस आणि वाहतूक पोलिसांना पाचारण करीत चालकासह वाहन तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. …

The post नाशिक : पालकमंत्र्यांनी पकडली गोवंश वाहतूक करणारी पिकअप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांनी पकडली गोवंश वाहतूक करणारी पिकअप

Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : दादा भुसे 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्र राज्यासह देशाची प्रगती होवो, असे साकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी (दि.३०) प्रभु रामचंद्र यांना घातले. यावेळी अयोध्येत प्रभु रामचंद्र यांचे आशिर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. रामनवमीनिमित्ताने ना. भुसे यांनी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकचा रामजन्मोत्सवाचा सोहळा अभुतपूर्व …

The post Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : दादा भुसे  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : दादा भुसे 

नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांकडून ४५ एमएमपेक्षा कमी ग्रेडचा कांदा खरेदीसाठी नाफेडला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. कांदा उत्पादकांना मिळणारा दर अत्यल्प आहे. त्यामुळे नाफेडद्वारे हस्तक्षेप योजना राबवून कांद्याचे दर वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ना. भुसे हे शुक्रवारी (दि. १०) नाशिकमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांद्याला …

The post नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे

नाशिक : जवान गीते यांचा अद्यापही शोध लागेना, पालकमंत्र्यांना नातेवाईकांचा घेराव

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवान गणेश गीते दुचाकीवरून तोल जाऊन मोटार सायकलसह गोदावरी उजवा कालव्यात पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तथापि कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलीला वाचविण्यात यश आलेले असून त्यानंतर जवान वाहून गेल्याने सुमारे 18 ते 20 तास उलटूनही शोध लागलेला नाही. नाशिक : ताबा सुटून मोटरसायकल कोसळली, नांदूरमधमेश्वर कालव्यात जवान …

The post नाशिक : जवान गीते यांचा अद्यापही शोध लागेना, पालकमंत्र्यांना नातेवाईकांचा घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जवान गीते यांचा अद्यापही शोध लागेना, पालकमंत्र्यांना नातेवाईकांचा घेराव

नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतीपिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करावा. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतीसाठी सलग ६ तास वीजपुरवठा करावा, अशाही सूचनाही त्यांनी केल्या. गंगापूर रोडवरील आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहात गुरुवारी (दि. २३) ना. भुसे यांनी महावितरण कंपनीची आढावा …

The post नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश

मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत यांनी केलेला, धमकी मिळाल्याचा आरोप हा केविलवाणा प्रसिद्धीचा प्रयत्न आहे. मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर निशाणा साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्याने आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास ना. भुसे यांनी व्यक्त केला. …

The post मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा