मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष

राज्याच्या राजकारणात दशकानुदशके प्रभावी राहिलेल्या मालेगावस्थित हिरे घराण्याच्या वर्चस्वाला छेद देण्याची किमया दादा भुसे यांनी अलीकडील काळात साधली असताना, आता भुसे यांचे वर्चस्व मोडीत काढण्याची रणनीती हिरेंनी आखली आहे. याच अनुषंगाने भुसे यांना जेरीस आणण्याच्या दृष्टीने अद्वय यांच्या रूपाने हिरे घराण्यातील चौथी पिढी मैदानात उतरली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात भुसे यांनी हिरेंच्या अधिपत्याखालील महात्मा गांधी विद्यामंदिर …

The post मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष

नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पाटील यांना पत्र पाठवून भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. चालू वर्षी खरीप हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती …

The post नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध साठ्याच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीवर पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करावे. फेरनियोजन करताना पिण्याचे पाणी, गुरे, सिंचन व उद्योग या सर्व घटकांचा विचार करीत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवर लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित करून …

The post नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश

बुद्धांचे मौलिक विचारच जगाला वाचवू शकतात : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्रीलंकेतून बोधिवृक्ष येथे आणला ही श्रीलंकेची नाशिक आणि महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांचे मौलिक विचार जगासाठी आजही तितकेच प्रेरक असून, तेच जगाला वाचवू शकतात. यामुळे या विचारांचा प्रसार-प्रचार होण्याची गरज असल्याचे भावना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे …

The post बुद्धांचे मौलिक विचारच जगाला वाचवू शकतात : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बुद्धांचे मौलिक विचारच जगाला वाचवू शकतात : छगन भुजबळ

कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार: दादा भुसे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज प्रकरणात माझ्यावरील सर्व आरोप खोटे, राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. अशा आरोपांना मी भिक घालत नाही. नार्को टेस्ट करा, अथवा कोणतीही चौकशी करा मी त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे स्पष्ट करत ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन, असा निर्वाणीचा इशारा पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री …

The post कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार: दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार: दादा भुसे

ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गुजरातमधून नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज येत असून, नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री, आमदार आणि पोलिसही या ड्रग्जमाफियांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. ड्रग्जमाफियांना पोसणाऱ्यांना इशारा देण्यासाठी दि. २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार …

The post ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग : संजय राऊत

नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज रॅकेटवरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिकच्या अधोगतीला सध्याचे पालकमंत्री व ज्यांची पालकमंत्री पदासाठी धडपड सुरु आहे असे दोघेही नेते जबाबदार असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय राऊत हे …

The post नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार

नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जवळपास ६८ वर्षांची परंपरा असून, ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जाते. शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या या बॅंकेची जिल्ह्याच्या विकासात भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तिला पुन्हा उभी राहण्यासाठी सर्व स्तरावर आपले प्रयत्न सुरू असून, बँक कात टाकणार आहे, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्हा …

The post नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे

कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग केले जाणार आहेत. एकही शेतकरी अनुदानाच्या मदतीपासून वंचित राहायला नको, अशा सूचना पालकंमत्री दादा भुसे …

The post कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे

नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्यातील टंचाईची चिंताजनक बनली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये ५६ टक्के पर्जन्य तुट आहे. पुरेश्या पावसाअभावी गंगापूरवगळता जिल्ह्यात अन्य धरण समुहांची परिस्थिती विदारक आहे. जिल्ह्यातील ४४ महसुली मंडळांत २१ दिवसांपासून पावसाना खंड दिल्याची धक्कादायक बाब पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत समोर आली. गंगापूरमधील उपलब्ध साठ्यामुळे नाशिककरांच्या …

The post नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक