अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खरीप हंगामातील पिकांसाठी २५ टक्के भरपाईची रक्कम आॅगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असताना अद्यापही त्याचे पूर्ण वाटप झालेले नाही. कापूस पिकाच्या समावेशाचे आदेश असतानाही विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन …

The post अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू appeared first on पुढारी.

Continue Reading अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू

सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाउद इब्राहिम याचा राइट हॅन्ड असलेल्या सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पार्टी देतात. त्या पार्टीमधील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बडगुजरांचे हे कृत्य देशद्रोही आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. सलीम कुत्ताचे निधन झाले, असे म्हणणाऱ्यांची कीव येते, असा …

The post सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे

मालेगावमध्ये हज हाउस उभारावे, दादा भुसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगाव तालुक्यामध्ये मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. येथून मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. त्यामुळे या ठिकाणी हज हाउस उभारण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मालेगाव शहर व तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यातील अन्य तालुके …

The post मालेगावमध्ये हज हाउस उभारावे, दादा भुसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावमध्ये हज हाउस उभारावे, दादा भुसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ललित पाटीलला मंत्री भुसे यांनी मातोश्रीवर नेले : सुषमा अंधारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचे दोन भाग असून, ससून हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतरचा भाग जगासमोर आला आहे. पण ललितचा ड्रग्ज माफियापर्यंतचा प्रवास समोर येणे बाकी आहे. या प्रकरणी गृहखात्याने सखोल तपास करून दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. पक्षाम‌ध्ये ललितकडे कोणतीच जबाबदारी नसल्याचा दावा …

The post ललित पाटीलला मंत्री भुसे यांनी मातोश्रीवर नेले : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading ललित पाटीलला मंत्री भुसे यांनी मातोश्रीवर नेले : सुषमा अंधारे

Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होते. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 फेब्रुवारीला होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे संजय राऊत यांनी न्यायालयाकडून वेळ वाढवून घेतल्याची माहिती …

The post Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार

राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बेताल वक्तव्ये करणे हा जणू संजय राऊत यांचा जन्मसिध्द अधिकार आहे. पण आता त्यांनी चुकीचे वक्तव्य केल्यास आपण न्यायालयात दाद मागू, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री भुसे यांनी खा. राऊत यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी …

The post राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे

राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बेताल वक्तव्ये करणे हा जणू संजय राऊत यांचा जन्मसिध्द अधिकार आहे. पण आता त्यांनी चुकीचे वक्तव्य केल्यास आपण न्यायालयात दाद मागू, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री भुसे यांनी खा. राऊत यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी …

The post राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे

Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

चांदवड (जि.नाशिक ): पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत रविवारी (दि.26) अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. या गारपिटीत कांदा, द्राक्ष, डाळींबासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांना दिल्या आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून …

The post Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

भुसेंच्या कटकारस्थानामुळेच हिरे तुरुंगात : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगावच्या मंत्र्यानेच कटकारस्थाने रचून अद्वय हिरे यांना तुरुंगात टाकल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी हिरे कुटुंबीयांची भेट घेत हे दिवसही निघून जातील, असा शब्दांत कुटुंबीयांना धीर दिला आहे. शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी मालेगावमध्ये पालकमत्री भुसेंसमोर …

The post भुसेंच्या कटकारस्थानामुळेच हिरे तुरुंगात : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading भुसेंच्या कटकारस्थानामुळेच हिरे तुरुंगात : संजय राऊत

अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क ; उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना आज मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतल्यानंतर आज मालेगाव कोर्टात हजर …

The post अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी