नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाच्या दडीने अवघ्या जिल्ह्यावर टंचाईचे सावट दाटले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. टंचाई काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. २८) आढावा बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात दमदार पाऊस झालेला नाही. …

The post नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक

प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून, त्यास आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सोशल मीडियासह इतर संकेतस्थळ, ॲप्सच्या माध्यमातून भामटे नागरिकांना दररोज गंडा घालत आहेत. फसवणूक …

The post प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शु्ल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावण असताना राजकीय नेत्यांमध्ये कांद्यावरून चांगलेच वाक‌्युद्ध रंगले आहे. ‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर बिघडत नाही’ असा अजब सल्ला पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला. ‘कांदादर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे …

The post परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला

धुळे | जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध : मंत्री दादा भुसे

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने एक वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी …

The post धुळे | जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध : मंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे | जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध : मंत्री दादा भुसे

दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने विकास करत असून सर्वच क्षेत्रात राज्याला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी दिवस-रात्र काम करतो आहे. त्यामुळे दुधाचे दातही न पडलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांवर बोलताना वयाचे भान ठेवावे, असा सल्ला सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. समृद्धी टाेलनाक्याचा प्रकार गैसमजूतीतून झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ना. …

The post दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील चित्रपटसृष्टीच्या उभारणीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यासंदर्भात ना. भुसे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे. पुरवणी अधिवेशनामध्ये चित्रपटसृष्टीचा विषय मार्गी लागणार असल्याचे भुसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नाशिक शहराला अभिनयाचा मोठा वारसा लाभलेला आहे. …

The post मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; भुजबळांच्या उपस्थितीचे काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा नियोजन समितीची सन २०२३-२०२४ आर्थिक वर्षातील नियोजनासाठी शुक्रवारी (दि.१४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली आहे. राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर होणाऱ्या बैठकीला कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने जिल्हावासीयांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. परंतु, भुजबळांनी त्यांचा येवला दौरा आयोजित केल्याने बैठकीला ते जवळपास अनुपस्थित …

The post नाशिक : दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; भुजबळांच्या उपस्थितीचे काय? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; भुजबळांच्या उपस्थितीचे काय?

‘कलंक’ शब्दप्रयोग महाराष्ट्राला रुचला नाही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कलंक शब्दप्रयोग महाराष्ट्रातील जनतेला रुचला नसून, राजकारणात व्यक्तिगत पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात ना. भुसे यांनी मंगळवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नागपूरच्या जाहीर …

The post 'कलंक' शब्दप्रयोग महाराष्ट्राला रुचला नाही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading ‘कलंक’ शब्दप्रयोग महाराष्ट्राला रुचला नाही : दादा भुसे

जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपल्या पक्षातील खासदार-आमदारांनी घेतलेल्या निर्णयामागील अडचण लक्षात घेणे गरजेचे आहे. पन्नास खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज असून जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी बोलले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे खनिकर्म व बंदरे मंत्री यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व त्यांच्या समर्थकांवर शरसंधान केले. नाशिक दौऱ्यावर गुरूवारी (दि.६) आलेल्या ना. भुसे …

The post जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे

अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले. त्यांनी स्वत:मधील धडाकेबाजपणा कमी ठेवला असता, तर आज ही परिस्थिती ओेढवली नसती, अशा शब्दांत बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी पवार यांच्यावर टीका केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी …

The post अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे