सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नैसर्गिक कुंड पुनरुज्जीवित करावे. गडावर येणार्‍या भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उभारताना गावाच्या विकासासाठीचा अंतिम आराखडा पुढील महिन्याच्या बैठकीत सादर करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. सप्तशृंगगडावर ब वर्ग पर्यटन क्षेत्राअंतर्गत करण्यात येणार्‍या विकासकामांची आढावा बैठक गुरुवारी (दि. 3) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत पार पडली. जिल्हाधिकारी …

The post सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. ना. भुसे यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या या बैठकीत महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, तांत्रिक प्रबंधक नितीन पाटील उपस्थित होते. ना. भुसे म्हणाले की, नाशिक-मुंबई महामार्गावर खड्डे पडल्याने …

The post नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Dada Bhuse : जे काही सगळे वाईट झाले, ते तीन महिन्यांतच झाले का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याबाहेर गेलेल्या विविध प्रकल्पांबाबत उद्योगमंत्र्यांनी खुलासा केला असून, याप्रश्नी वारंवार खोटे बोलणे योग्य नाही, असा टोला राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी विरोधकांना लगावला. हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे विषय काही 1 किंवा 2 दिवसांचे नसतात, असे सांगताना, जे काही सगळे वाईट झाले, ते तीन महिन्यांतच झाले का? असा संतप्त सवाल त्यांनी …

The post Dada Bhuse : जे काही सगळे वाईट झाले, ते तीन महिन्यांतच झाले का? appeared first on पुढारी.

Continue Reading Dada Bhuse : जे काही सगळे वाईट झाले, ते तीन महिन्यांतच झाले का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन

नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदान येथे आगमन झाले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसमवेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांचेही आगमन झाले. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन

नाशिक : डीपीसी’च्या बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, ब्लॅक स्पॉटवरून कारभाराचे वाभाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रस्त्यांची दुरवस्था आणि ब्लॅक स्पॉटबाबत यंत्रणेची उदासीनता हीच नांदूरनाका येथील बस दुर्घटनेला कारणीभूत ठरली. रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिले. दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील सर्व ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करावे, अशाही सूचना त्यांनी महावितरणला केल्या. महावितरण व खड्ड्यांवरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत अधिकार्‍यांवर …

The post नाशिक : डीपीसी'च्या बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, ब्लॅक स्पॉटवरून कारभाराचे वाभाडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डीपीसी’च्या बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, ब्लॅक स्पॉटवरून कारभाराचे वाभाडे

नाशिक : समस्या मार्गी लावण्यासाठी भरीव निधी द्या, डीपीसी’च्या बैठकीत आमदार कांदेंची मागणी

नाशिक : नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी मतदारसंघातील विविध समस्याकडे पालकमंत्री दादा भुसे यांचे वेधले लक्ष वेधले. समस्या मार्गी लावण्यासाठी भरीव निधी देण्याची मागणी यावेळी आमदार कांदे यांनी केली. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर दादा भुसे यांनी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलविली होती.  बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी मनमाड, …

The post नाशिक : समस्या मार्गी लावण्यासाठी भरीव निधी द्या, डीपीसी'च्या बैठकीत आमदार कांदेंची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समस्या मार्गी लावण्यासाठी भरीव निधी द्या, डीपीसी’च्या बैठकीत आमदार कांदेंची मागणी

दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार्‍या दसरा मेळाव्याला नाशिक शहर व जिल्ह्यातून सुमारे 18 हजार शिवसैनिक जाणार आहेत. यासाठी शिंदे गटाने 337 बसेस आणि 424 खासगी वाहनांची व्यवस्था केली आहे. या सर्वच कार्यकर्त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था घोटी टोलनाका परिसरात करण्यात आली आहे. तसेच मेळाव्यानंतर रात्रीच्या भोजनाचीही खास व्यवस्था करण्यात आली …

The post दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी

नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर आज नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज पहाटे पत्नीसमवेत सप्तशृंगी मातेची पूजा करुन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भगवतीची आरती करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुविद्य पत्नी वृषाली शिंदे व शिंदे …

The post नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा

नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा

नाशिक : पुढारसेवा प्रकृतीच्या कारणामुळे स्थगित केलेला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात ठाकरे हे गौण खनिजमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात शनिवारी (दि.20) शिवसैनिकांसह नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा महाराष्ट्रभर सुरू …

The post नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा

नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप-शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याने त्यात उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच नाशिकचे पालकमंत्री कोण असणार, याबाबत चर्चा सुरू असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच हाती नाशिकची सूत्रे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. …

The post नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा