धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतशिवारातून शेतकऱ्याचे पांढरे सोने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला साक्री पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून ३० क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनीकडून सहा गुन्ह्याची उकल झाली आहे. साक्री हद्दीतील अष्टाणे, कावठे, शेवाळी आणि कासारे गाव परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करुन त्यांच्यात शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला असताना अज्ञात चोरटयांनी …

The post धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाची धामधूम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र धुळे तालुक्यातील आनंद खेडे गावातील एका तरुण अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. Tejasswi Prakash Engagment : तेजस्वी-करण कुंद्राचा साखरपुडा? फोटो व्हायरल धुळे तालुक्यातील आनंद खेडा परिसरातील गणेश विसर्जन पांझरा नदीच्या पात्रात करण्यात येत होते. यासाठी …

The post गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू

बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : इंदिरानगर भिलाटीत हळदीच्या कार्यक्रमात रात्री दहानंतर बँड वाजविला जात असल्याने पोलिसांनी घटनास्थळी जावून संबंधितांना बँड बंद करण्यास सांगितले. मात्र यावेळी पोलिसांचे न ऐकता त्यांना धक्काबुक्की करीत, त्यांच्यावर दगडफेक करून जखमी करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत वाद्य वाजविले जात असल्याने ही कारवाई करण्यात येत होती. याप्रकरणी साक्री पोलिसात फिर्याद दिल्याने …

The post बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना