Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नायलॉन मांजामुळे गोदाघाटावर वृद्धाचे दोन्ही पाय कापल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी वृद्धास सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल केल्याने धोका टळला आहे. त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी मदनलाल चंपालाल भुतडा (७०) हे मंगळवारी (दि. २७) सायंकाळी 4 च्या सुमारास गौरी पटांगणावरून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकला. यात इतर नागरिकांचेही …

The post Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय

नाशिक : शहरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नायलॉन मांजा विक्री, वापरावर बंदी असतानाही त्याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. भद्रकाली पोलिसांनी एका विक्रेत्यास अटक केली असून त्याच्याकडून सुमारे हजारो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. गत दाेन दिवसांत ही तिसरी कारवाई असून पोलिसांनी या कारवायांमध्ये दीड लाख रुपयांचा मांजाचा साठा जप्त केला आहे. भद्रकाली पोलिसांनी रमेश साळवे …

The post नाशिक : शहरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर 

नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील तहसील कार्यालयात कामानिमित्त जात असलेल्या दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजाने गळा कापला जाऊन तो गंभीर जखमी होत रस्त्यावरच कोसळला. जखमीला नागरिकांनी तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. यंदाच्या पतंगाच्या हंगामातील ही दुसरी घटना असून, पहिली घटना मंगळवारी नाशिकला सातपूर परिसरात घडली. …

The post नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला