नाशिक-दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त, १ मेपासून दररोज फ्लाइट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तांत्रिक बिघाडाचे कारण सांगत एप्रिल २०२३ मध्ये स्पाइस जेट कंपनीने नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केली होती. त्यामुळे व्यापार, उद्योग क्षेत्रांबरोबरच राजकीय क्षेत्रातून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. अखेर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर इंडिगो कंपनीने नाशिक-दिल्ली विमानसेवेची घोषणा केली आहे. दि. १ मेपासून दररोज नाशिक-दिल्ली फ्लाइट उपलब्ध करून दिली जाणार असल्याने, व्यापार-उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त …

The post नाशिक-दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त, १ मेपासून दररोज फ्लाइट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त, १ मेपासून दररोज फ्लाइट

नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्पाइस जेट कंपनीकडून नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्यानंतर, पुन्हा ही सेवा सुरू होऊ शकली नाही. वास्तविक, नाशिक-दिल्ली विमानसेवेला उद्योग, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातून प्रचंड मागणी आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीने आपल्या सुधारित वेळापत्रकात हॉपिंग फ्लाइटने हैदराबाद आणि अहमदाबादमार्गे नाशिक-दिल्ली विमानसेवेला हिरवा कंदील दर्शविला आहे. हैदराबादमार्गे दररोज, तर अहमदाबादमार्गे आठवड्यातून एकच दिवस ही सेवा …

The post नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी

नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तांत्रिक कारण पुढे करीत नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्याने प्रवासी, उद्योजक, पर्यटकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे. अशात लवकरच नाशिक-दिल्ली तसेच नाशिक बेंगळुरू ही सेवा सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याची स्पष्टोक्ती इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली आहे. इंडिगोरीच आणि इंटरग्लोब फाउंडेशनकडून आयोजित चौथ्या ‘माय सिटी माय …

The post नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा

नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा एकदा ब्रेक देण्यात आला आहे. स्पाइस जेटने या सेवेला २० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दरम्यान, कंपनीने सेवा बंद करण्यामागे तांत्रिक कारण सांगितले असले तरी, पुन्हा एकदा राजकीय अनास्थळेमुळेच ही सेवा बंद झाल्याची …

The post नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक