नाशिक विमानसेवा : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल

येथील विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करणाऱ्या सर्वच कंपन्या फायद्यात राहिल्या असल्या, तरी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या कंपन्यांना टिकवून ठेवण्यात नाशिककर अपयशी ठरले आहेत. सद्यस्थितीत नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो या एकाच कंपनीची पाच शहरांना जोडणारी सेवा सुरू असून, दररोज १२ फ्लाइटची ये-जा सुरू आहे. यातून दररोज सरासरी ९६० प्रवासी विमानसेवेचा लाभ घेत असून, रोजची उलाढाल सुमारे …

The post नाशिक विमानसेवा : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विमानसेवा : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल

Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या १५ मार्चपासून नागपूर, गोवा, अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू करणाऱ्या इंडिगो कंपनीकडून आता १ जूनपासून इंदूर, हैदाराबाद विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अहमदाबादला दुसरी फ्लाइट सुरू केली जाणार आहे. ओझर विमानतळ येथून ‘स्पाइसजेट’सह एकूण तीन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात होती. मात्र, नोव्हेंबरपासून दोन कंपन्यांनी …

The post Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट

नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा एकदा ब्रेक देण्यात आला आहे. स्पाइस जेटने या सेवेला २० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दरम्यान, कंपनीने सेवा बंद करण्यामागे तांत्रिक कारण सांगितले असले तरी, पुन्हा एकदा राजकीय अनास्थळेमुळेच ही सेवा बंद झाल्याची …

The post नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक