नाशिक विभागात आठ कारागृहांचे कामकाज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; राज्य कारागृह विभागांतर्गत असलेल्या मध्य विभागातील छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करुन नाशिक विभागाचा कार्यभार स्वतंत्र करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. गृह विभागाने यासंदर्भात शासन आदेश काढला आहे. त्यानुसार नाशिक विभागाकरीता पुणे कारागृह मुख्यालयातील उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाचे अधिकारी नियुक्त होणार आहेत. नाशिक कार्यालयांतर्गत आठ कारागृहांचे कामकाज होणार आहे. …

The post नाशिक विभागात आठ कारागृहांचे कामकाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात आठ कारागृहांचे कामकाज

Nashik : डिग्री पूर्ण करा, शिक्षेत 90 दिवसांची सूट मिळवा ; नाशिकरोड कारागृहात अनोखा उपक्रम

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा कारागृहातील कैद्यांचे अपूर्ण असलेले शिक्षण पूर्ण व्हावे, कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे. याउपक्रमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कारागृहात स्थापन केलेल्या संगणक कक्षात सध्या 120 कैदी मुंबई आयआयटी यांनी तयार केलेल्या प्रोग्रामिंगचे शिक्षण घेत आहेत. समाजात शिक्षणाला खूप महत्व आहे. शिक्षणामुळे …

The post Nashik : डिग्री पूर्ण करा, शिक्षेत 90 दिवसांची सूट मिळवा ; नाशिकरोड कारागृहात अनोखा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डिग्री पूर्ण करा, शिक्षेत 90 दिवसांची सूट मिळवा ; नाशिकरोड कारागृहात अनोखा उपक्रम

नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो!

नाशिक : गौरव अहिरे कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याचे वास्तव दरवर्षी समोर येत असते. त्यामुळे राज्यातील कारागृहांमध्ये बंदी ठेवण्याची क्षमता वाढवली जाते. गत दोन आर्थिक वर्षांत राज्यातील कारागृहांमध्ये सहा टक्के म्हणजेच 1 हजार 361 बंदी क्षमता वाढवण्यात आली. मात्र याच कालावधीत 15 टक्के बंदी वाढले आहेत. त्यामुळे वाढीव क्षमताही अपुरी पडत असून राज्यातील कारागृहांमध्ये सद्यस्थितीत …

The post नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो!

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी निघालेल्या कैद्यावर दोघा कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात तो कैदी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कारागृहात झालेल्या हल्ल्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. मध्यवर्ती कारागृहातील अमिन शमीन खान ऊर्फ मुर्गी राजा हा कैदी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे तो वैद्यकीय उपचारासाठी …

The post नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला