शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; तीन जिल्हाप्रमुख तर दोन महानगरप्रमुख

धुळे : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हाच शिवसेना असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर अखेर शुक्रवारी,दि.17 धुळे जिल्हा शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात तीन जिल्हा प्रमुखांसह दोन महानगर प्रमुखांवर पक्ष वाढीची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह याचा निर्णय दिला …

The post शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; तीन जिल्हाप्रमुख तर दोन महानगरप्रमुख appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; तीन जिल्हाप्रमुख तर दोन महानगरप्रमुख

नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीची गुरुवारी (दि. ५) अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून, त्या क्षणापासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. कॉग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे हेच रिंगणात उतरणार असले तरी भाजपचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या गुरुवारी (दि.२९) राज्यातील नाशिकसह …

The post नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन

अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अविरत काम करत असून, जनतेचे पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडील सुनावणीवर शंका उपस्थित करत आयोग पक्षपातीपणे काम करत आहे की काय, असा …

The post अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे? appeared first on पुढारी.

Continue Reading अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्यास परवानगी

धुळे : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्य आणि सरपंच पदासाठी आता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानुसार उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील सर्व चार ग्रामपंचायतीच्या तहसीलदारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दोन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भरता येणार असल्याची माहिती जिल्हा …

The post ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्यास परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्यास परवानगी

नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १५ ही विधानसभा मतदारसंघांत बुधवारपासून (दि.९) मतदारयादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मतदारयादीतील नोंदी तपासून मतदारांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. ५ जानेवारी २०२३ …

The post नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 13 ऑक्टोबर रोजी मतदान; 14 ला मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुसर्‍या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 14 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. यंदा थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होणार असून, या निवडणुकांबाबत जनतेला मोठी उत्सुकता आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यातील एकूण 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. राज्य सरकारने …

The post नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 13 ऑक्टोबर रोजी मतदान; 14 ला मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 13 ऑक्टोबर रोजी मतदान; 14 ला मतमोजणी