फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने हाती घेतलेल्या मतदार नोंदणीला युवकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील १८ व १९ वयोगटांतील ५९ हजार ३१४ नवयुवकांनी मतदारयादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. २० मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी प्रथमच हे नवमतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. नाशिक व …

Continue Reading फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

राज्यात महारेराकडे ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार; मुंबई, पुणे ठाण्यात १७ हजार तक्रारी

देशभरातील गृहनिर्मिती व्यवसायावर वचक ठेवण्यासाठी स्थावर संपदा कायदा (रेरा) संमत केला असला, तरी ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार कमी होत नसल्याचे चित्र आहे. राज्यात हा कायदा लागू झाल्यापासून (१ मे २०१७) आजतागयात महारेराकडे २४ हजार ४२९ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार २५२ तक्रारींची नोंद आहे, तर मुंबई, पुणे, ठाण्यात तब्बल ११ हजार …

The post राज्यात महारेराकडे ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार; मुंबई, पुणे ठाण्यात १७ हजार तक्रारी appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात महारेराकडे ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार; मुंबई, पुणे ठाण्यात १७ हजार तक्रारी