फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने हाती घेतलेल्या मतदार नोंदणीला युवकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील १८ व १९ वयोगटांतील ५९ हजार ३१४ नवयुवकांनी मतदारयादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. २० मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी प्रथमच हे नवमतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. नाशिक व …

Continue Reading फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली

जळगाव- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सहायकारी मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता, …

The post Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली

मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीआयसी) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे आयोगाने १९ मार्चच्या आदेशान्वये …

The post मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा दि. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ( दि.११ ) महिला गटाच्या दोन जागेंसाठी मतदान झाले. यापूर्वी सत्ताधारी सहकार पॅनलचे 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी परिवर्तन पॅनलच्या एकच उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे निवडणुकीतील केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सोमवारी मतमोजणी होईल. दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होण्याची शक्यता …

The post नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु असून प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात जात असताना गोंधळ उडाला. संबंधित प्रतिनिधीला पोलिसांनी त्वरीत मतदान केंद्राबाहेर काढले. यावेळी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच संबंधित प्रतिनिधीचा मोबाईल जप्त करतांनाच त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे …

The post नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश

नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि.३०) शांततेत मतदान पार पडले. नाशिक शहरात विविध मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. बहुतांक्ष केंद्रांवर मतदार यादीत नाव शोधण्या साठी मतदारांची धावपळ  होत आहे. दरम्यान, केंद्राबाहेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या समर्थकांनी उभारलेल्या बुथवर नाव शोधण्यसाठी मतदारांनी गर्दी केली. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील १६ …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ