मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीआयसी) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे आयोगाने १९ मार्चच्या आदेशान्वये …

The post मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार