नाशिकमध्ये ‘या’ प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क स्मार्ट सिटी कंपनीकडून जलवाहिनीशी संबंधित कामांमुळे शनिवारी (दि.२) शहरातील बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी (दि.३) कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शुक्रवारी (दि.१) बारा बंगला जलशुध्दीकरण …

The post नाशिकमध्ये 'या' प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘या’ प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील 15 गावे, शिंदखेडा तालुक्यातील 5 गावे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील 16 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्यातील विविध जलाशयातून आरक्षित पाणी सोडण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या …

The post धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपूर अशोकनगर व नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंट पाईप लाईनला गळती लागल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२७) सातपुर विभागातील जुना प्रभाग क्र. ८, १० व प्रभाग क्र. ११ भागश: मधील प्रबुद्धनगर परिसर, तसेच नाशिक पश्चिम विभागातील …

The post नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार