जळगाव एलसीबी निरीक्षकांची मुख्यालयात तडकाफडकी बदली

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव गुन्हे शाखा निरीक्षकांचा जिल्ह्यात सर्वाधिक दबदबा असतो हे सर्वश्रृत आहे. शिवाय या पदावरील खुर्ची मिळण्यासाठी अधिकार्‍यांमध्ये मोठी चढाओढदेखील असते. मात्र या पदावरील अधिकार्‍याची पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी …

The post जळगाव एलसीबी निरीक्षकांची मुख्यालयात तडकाफडकी बदली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव एलसीबी निरीक्षकांची मुख्यालयात तडकाफडकी बदली

नाशिक : मध्यरात्री दीड वाजता दिली बदलीची ऑर्डर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस आयुक्तालयात गैरव्यवहारांच्या चर्चांना जोर वाढला असून, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी त्यास पुष्टी मिळत आहे. आयुक्तालयातील एका सहायक आयुक्ताकडे नियंत्रण कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बदलीची ऑर्डर मध्यरात्री दीड वाजता संबंधित अधिकाऱ्यास दिल्याने पोलिस वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला आहे. तर एका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाचा गैरव्यवहार समोर आल्याने त्याच्याकडील …

The post नाशिक : मध्यरात्री दीड वाजता दिली बदलीची ऑर्डर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मध्यरात्री दीड वाजता दिली बदलीची ऑर्डर

नाशिकमध्ये पोलिस दलात बदल्यांचे वारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्तांतरानंतर शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पोलिस दलातही बदल्यांचे वारे वाहत आहेत. काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा पोलिस दलात आहे. राज्यात भाजपने शिंदे गटासोबत युती करीत सत्ता स्थापन केल्यापासून विविध शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. …

The post नाशिकमध्ये पोलिस दलात बदल्यांचे वारे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पोलिस दलात बदल्यांचे वारे

नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने महसूल विभागात एकाच पदावर तीन वर्षे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवलीची समजते आहे. तसेच महसूलमधून अन्य शासकीय विभागात वर्ग केलेल्या अधिकाऱ्यांना मूळ सेवेत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महसूल विभागात खांदेपालट होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सत्तापालट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका तसेच सण-उत्सवांमुळे महसूल …

The post नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती

नंदुरबार: अरेरावी करणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीतील अर्ज माघारी प्रसंगी नंदुरबार येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अरेरावीची भाषा केली, असा आरोप करीत त्यांच्या बदलीची मागणी नंदुरबार जिल्हा युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष मालती वळवी यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील दुधाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मालती वळवी यांनी …

The post नंदुरबार: अरेरावी करणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: अरेरावी करणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी