नाशिक : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका; तरुणास अटक
मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शहरातून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणार्या इमरान राजू शेख या तरुणाला अटक झाली आहे. दरम्यान, या मुलीचे अपहरण करून तिचे बळजबरीने धर्मांतर केले गेल्याचा आरोप होत असून, मुलीच्या अपहरणासह एकूणच गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी …
The post नाशिक : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका; तरुणास अटक appeared first on पुढारी.