ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. तसेच मतदानासाठी ईव्हीएम आणि आवश्यक साहित्य वेळेत तालुक्यांना पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम भरात आला आहे. माघारीनंतर काही ग्रामपंचायतींनी बिनविरोधची …

The post ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : कळवण ग्रामपंचायतीत मतदारांची युवांना पसंती

नाशिक ( कळवण) :  पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतीचे थेट सरपंच बिनविरोध झाले आहे. तर 19 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी, दि.19 मतमोजणी होवून 89 जागेवर उमेदवार निवडून आले आहे. आज झालेल्या मतमोजणीत 89 जागांसाठी मतमोजणी होत बहुसंख्य ठिकाणी परिवर्तन पहावयास मिळत असून मतदारांची युवा उमेदवारांना पसंती असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. धुळे : …

The post नाशिक : कळवण ग्रामपंचायतीत मतदारांची युवांना पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण ग्रामपंचायतीत मतदारांची युवांना पसंती

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी बुधवारपासून अर्जप्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना तहसीलदारांनी प्रसिद्ध केली. या सर्व ठिकाणी येत्या बुधवार (दि. २४) पासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात ‘त्यांना’ माणुसकीचाच आधार! राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि जून ते सप्टेंबर या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी बुधवारपासून अर्जप्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी बुधवारपासून अर्जप्रक्रिया

नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदारांनी भरघोस मतदान केले. जिल्ह्यात तब्बल 81.96 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तालुकास्तरावर शुक्रवारी (दि. 5) मतमोजणी करण्यात येणार असून, निकालाकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बागलाण, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आणि नांदगाव या सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. …

The post नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी