नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कॉलेजरोडलगत असलेल्या पाटील लेन परिसरात एका मनोरुग्णाने त्याच्या घरात आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवत घरातील गॅस सिलींडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. याआधी देखील या व्यक्तीने असे प्रकार केल्याचे समजते. Twitter : ‘ऑफिसमध्ये येऊ नका’, …

The post नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग

नाशिक : जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉयकडून मनोरुग्णास मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात वॉर्डबॉयने एका मनोरुग्णास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णाच्या आईने सरकारवाडा पोलिसांकडे वॉर्डबाॅयविरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे. ३३ वर्षीय रुग्णाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि. १८) दुपारी जिल्हा रुग्णालयात तिच्या मुलावर उपचार सुरू होते. मुलावर उपचारासाठी इंजेक्शन देण्यासाठी संशयित वाॅर्डबाॅय विजय पवार तेथे आला. इंजेक्शन …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉयकडून मनोरुग्णास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉयकडून मनोरुग्णास मारहाण

जळगाव : एसपी साहेब मी आत्महत्या करतोय…

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सुसाइड नोट लिहीत वृद्ध व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दिव्या कुमारचे “नाद नाद गणपती” मराठी म्युझिक अल्बममधून पदार्पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश रघुनाथ पांडे (७२)  हे श्यामाप्रसाद मुखर्जी …

The post जळगाव : एसपी साहेब मी आत्महत्या करतोय... appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एसपी साहेब मी आत्महत्या करतोय…