त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरातील आद्य ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागली आहे. शिवलिंगाची झीज होत असून एका बाजूवरील वज्रलेप निघून चालला आहे. वज्रलेप तसेच मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवार दि. ५ ते  दि. १२ जानेवारी या कालावधीत मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. …

The post त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया... appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया…

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर वज्रलेपनासाठी आजपासून आठ दिवस बंद

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा पिंडीची झीज थांबवण्यासाठी वज्रलेपन करण्याकरिता येत्या 5 ते 12 जानेवारीपर्यंत त्र्यंबकेश्वरचे मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. आजपासून आठवडाभर मंदिर बंद राहणार असल्याने बुधवारी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खाते वज्रलेपनाचे काम करत आहे. बुधवारी रुद्रपूजा करण्यात आली. दुपारी पूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर वज्रलेपनासाठी आजपासून आठ दिवस बंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर वज्रलेपनासाठी आजपासून आठ दिवस बंद

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. मात्र नववर्षाच्या प्रारंभीच मंदिर आठ दिवस बंद असणार आहे. येथील ज्योतिर्लिंगाची झीज होत असून ती रोखण्यासाठी वज्रलेप तसेच मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवार दि. ५ ते  दि. १२ जानेवारी या कालावधीत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मंदिरात …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद

Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी आटोपल्यानंतर वज्रलेपाचा विषय हाती घ्यावा लागणार असल्याचे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. पंकज भुतडा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी वज्रलेप कार्तिक पौर्णिमेनंतर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त यंदा 8 नोव्हेंबरला त्रिपुरारी रथोत्सव आहे. पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी आणि मंदिराचे पूजक प्रतिनिधी यांनी 17 ऑक्टोबरपासून वज्रलेप …

The post Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप

नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवलिंगावरील वज्रलेपाचे निघाले थर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाच्या शिवलिंगावर 2006 मध्ये करण्यात आलेल्या वज्रलेपाचा थर थोडथोडा निघत असल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 15) पूजेच्या वेळी लक्षात आला. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने याबाबत तातडीने पंचनामा केला. याबाबतचा अहवाल त्र्यंबकेश्वरचे पोलिस ठाणे आणि भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठविण्यात आला आहे. आत्महत्या रोखणार कशा? 16 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या वज्रलेपाबद्दल …

The post नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवलिंगावरील वज्रलेपाचे निघाले थर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवलिंगावरील वज्रलेपाचे निघाले थर