ताडपत्री वाटप कार्यक्रमात आयुक्त गुंडे यांचे प्रतिपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील आदिम कातकरी लाभार्थ्यांच्या विकासासाठी वेळ पडल्यास चौकटीबाहेर जाऊन विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडामधून मदत करण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आयुक्त नयना गुंडे यांनी केले. बॉश इंडिया फाउंडेशन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्या वतीने जिल्ह्यातील आदिम कातकरी कुटुंबीयांना ताडपत्री वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. (Tribal …

The post ताडपत्री वाटप कार्यक्रमात आयुक्त गुंडे यांचे प्रतिपादन appeared first on पुढारी.

Continue Reading ताडपत्री वाटप कार्यक्रमात आयुक्त गुंडे यांचे प्रतिपादन

शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शबरी घरकुल योजनेत राज्यात चालू वर्षात १ लाख ६० हजार घरांचे वितरण करण्यात येणार असून, एकट्या नंदुरबार जिल्ह्यात त्यातील २७ हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, असे सांगतानाच कुठल्याही जाती-जमातीतील बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. ते आज …

The post शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा

नंदुरबार : मुंबई मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे आपल्याच विभागाने सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर स्वतःच डायल करतात. आपण कोण बोलतोय हे न सांगता शबरी घरकुल योजनेबाबत माहिती हवी आहे. याची माहिती मिळेल का? असे बोलून हेल्पलाइनवर बसलेल्या आपल्याच एका कर्मचाऱ्याची परीक्षा घेतात. तर समोरून …

The post शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा