राज्यातील शाळांच्या अनुदानात वाढ ; नाशिकमधील ‘किती’ शिक्षकांना होणार लाभ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील खासगी विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतल्यानंतर त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील एक हजार 101 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मिळणार आहे. माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 20 टक्के, 40 टक्के अनुदानाच्या आधारे मासिक वेतन दिले जाते. या वेतनात वाढ करण्यासाठी शिक्षणमंत्री केसरकर यांनी …

The post राज्यातील शाळांच्या अनुदानात वाढ ; नाशिकमधील 'किती' शिक्षकांना होणार लाभ? appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील शाळांच्या अनुदानात वाढ ; नाशिकमधील ‘किती’ शिक्षकांना होणार लाभ?

नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार 120 रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना 150 रुपये मानधन मिळणार आहे. तब्बल 16 वर्षांनंतर मानधनात वाढ होणार असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयाची …

The post नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये

धुळे : शासनालाच घातला एक कोटी 21 लाखांचा गंडा, सात शिक्षकांविरोधात गुन्हा

धुळे : पुढारी वृत्तसेवा बनावट कागदपत्रांच्या आधारावर विशेष शिक्षक म्हणून कार्यरत राहून शासनाला तब्बल एक कोटी 21 लाख 56 हजार 413 रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने केलेल्या तक्रारीनुसार एका संस्थेच्या अध्यक्षासह सात विशेष शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शासनाची एक कोटी 21 लाख 56 हजार 413 …

The post धुळे : शासनालाच घातला एक कोटी 21 लाखांचा गंडा, सात शिक्षकांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शासनालाच घातला एक कोटी 21 लाखांचा गंडा, सात शिक्षकांविरोधात गुन्हा

नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सन 2011 पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती 2012 मध्ये उठविण्यात आली. मात्र, 10 वर्षे लोटूनही शिक्षक भरती न झाल्याने रिक्तपदांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची सर्वाधिक …

The post नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?

टीईटी घोटाळा : नाशिक जिल्ह्यात 39 शिक्षकांचे रोखले वेतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिक्षक या शब्दाची ढोबळ व्याख्या ‘शि’ म्हणजे शीलवान, ‘क्ष’ म्हणजे क्षमाशील आणि ‘क’ म्हणजे कर्तृत्ववान अशी केली जाते. मात्र, राज्यात समोर आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात, टीईटी घोटाळ्याने शिक्षकांच्या या ढोबळ व्याख्येची परिभाषाच बदलली आहे. या घोटाळ्यातील सहभागी शिक्षकांवरील कारवाईची धार अधिक तीव— केली असून, नाशिक विभागातील तब्बल 179 शिक्षकांचे वेतन …

The post टीईटी घोटाळा : नाशिक जिल्ह्यात 39 शिक्षकांचे रोखले वेतन appeared first on पुढारी.

Continue Reading टीईटी घोटाळा : नाशिक जिल्ह्यात 39 शिक्षकांचे रोखले वेतन

धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील दुसाने एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा जोतिबा फुले माध्यमिक हरिभाऊ श्यामराव भदाणे कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातील 9 वी इयत्तेतील आरती खैरनार या दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाप्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले. मगरीला मांडीवर घेऊन खेळवणारा माणूस! याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सोनाली देशमुख व प्राचार्य भरत पतिंग शेलार उपस्थित …

The post धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण