औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०१० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले औषध निरीक्षक पदावरील उमेदवार अपात्र असल्याचे आढळल्यानंतर या जागेवर याचिकाकर्त्यांच्या नियुक्तीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. पण आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने त्या विरोधात अवमान याचिका दाखल आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या …

The post औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश

उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अर्थात एनसीपीयूएलकडून देशभर फिरणारे फिरते ग्रंथालयाचे वाहन बुधवारी (दि. ७) शहरातील सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू कॅम्पसमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान, हे वाहन सकाळी ११ ते सायंकाळी पाच पर्यंत शाळेच्या आवारात राहणार आहे. यावेळी उर्दूप्रेमींनी ग्रंथालयाला भेट देऊन …

The post उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल