न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवमान याचिकेवर सुनावणीतून सवलत मिळवण्यासाठी सादर केलेले प्रपत्रच बनावट आहे. विभागाचा सर्वाेच्च अधिकारीच बनावट कागदपत्रे सादर करतो, तर विभागात काय आलबेल असेल. औषध निरीक्षक भरतीप्रक्रियेत बनावटपणा कसा आहे हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे ओढले. बुधवारी (दि.२४) सुनावणीवेळी हजर राहण्याचे …

Continue Reading न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०१० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले औषध निरीक्षक पदावरील उमेदवार अपात्र असल्याचे आढळल्यानंतर या जागेवर याचिकाकर्त्यांच्या नियुक्तीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. पण आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने त्या विरोधात अवमान याचिका दाखल आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या …

The post औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश

बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका १५ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. एका खटल्याप्रकरणी खंडपीठाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्यादेखील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. जाहीर कार्यक्रमानुसार निवडणूक झाल्यास नुकतेच निवड झालेले ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे …

The post बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर