चैत्र नवरोत्सवात संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले…!

कळवण : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात सुरू असून, चैत्र नवरोत्सवात पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व …

Continue Reading चैत्र नवरोत्सवात संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले…!

नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन

नाशिक (सप्तशृंगगड) :  पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे अर्थशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शुक्रवारी (दि.१७) दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी द्वितीय क्रमांकाने गौरवलेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठ चित्ररथाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गडावर मुक्कामी आलेल्या रथासोबत माहिती प्रसारण विभागाचे काही अधिकारी होते. शुक्रवारी सकाळी चित्ररथाची शिवालय तलाव येथून मिरवणूक काढली. पहिली पायरी येथे रथाची पूजा झाली. प्रसंगी सर्व भाविकांसह …

The post नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन

नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वुत्तसेवा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती महाराज उपस्थित होते. आशा भोसले यांनी देवीला साडी – चोळीची ओटी भरून पूजा, अभिषेक केला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त ॲड. दीपक पाटोदकर यांनी देवीची प्रतिमा, प्रसाद देऊन आशा …

The post नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन