नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा  सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता माजी आमदार राजाभाऊ वाजे- युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाकडे गेली आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणूकीच्या पडघमानंतर येथील बाजार समितीत सत्तेच्या चाव्यांचे हक्कदार बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले असून डॉ. रविंद्र पवार सभापती तर सिंधुताई कोकाटे उपसभापती पदावर …

The post नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर

नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 169 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल होते. तथापि, माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत गुरुवारी (दि.20) 124 जणांनी माघार घेतल्याने आता 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनलची, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जनसेवा परिवर्तन तर भाजप-मनसे …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 8 शेतकरी विकास संस्थांचे चुकीचे वर्गीकरण रद्द केल्याने या संस्थांच्या सुमारे 96 संचालकांची नावे बाजार समितीच्या सोसायटी गटातील अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल दरम्यान, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती …

The post नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली