मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच

मनमाड : पुढारी वृत्तसेवा मार्च एंडचा हिशोब आणि त्यानंतर हमाली, तोलाई कपात करण्यावरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या १६ दिवसांपासून बाजार समितीत कांदा, धान्य लिलाव ठप्प झाले आहेत. त्यामुळे खळ्यात, चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे लिलावामुळे रोज होणारी लाखो रुपयांची उलाढालही ठप्प झाल्याने बाजार समितीच्या …

The post मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच

लेव्ही’ वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा हमाली, तोलाई आणि वाराई कपातीसंदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत बहिष्कार कायम राहिल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषिमालाचे लिलाव सलग अकराव्या दिवशी ठप्प राहिले. विंचूर उपबाजार आवार वगळता जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील १६५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. शेतकरी व व्यापारी वर्गासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त शूभ मानला जातो. शेतकरी आपला नवीन शेतमाल विक्रीला आणतो, तर …

The post लेव्ही' वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading लेव्ही’ वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची धक्कादायक बाब प्रहार संघटनेने उजेडात आणली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही रक्कम आकारणी पद्धती तातडीने बंद करण्याची मागणी प्रहार युवा आघाडीने केली असून, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे यांना यासंदर्भात …

The post नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट