अवघ्या 56 मिनिटांत चिमुकल्याने सर केला हरिहर किल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक असलेला नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला (Nashik Harihar fort) ट्रेकिंगसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. सुमारे तीन हजार ६७६ फूट उंच असलेला हा किल्ला अवघ्या सात वर्षे वयाच्या अथर्व मनोहर जगताप या चिमुकल्याने सर केला. विशेष म्हणजे अवघ्या ५६ मिनिटे १० सेकंदांत त्याने हा किल्ला सर केला. या …

The post अवघ्या 56 मिनिटांत चिमुकल्याने सर केला हरिहर किल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading अवघ्या 56 मिनिटांत चिमुकल्याने सर केला हरिहर किल्ला

नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर ‘नो एन्ट्री’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्यात युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग सरसावला असून, वीकेण्डला हरिहरगड तसेच दुगारवाडी धबधबा या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीन वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीलाही लगाम बसणार आहे. वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. हरिहरगडासह …

The post नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर 'नो एन्ट्री' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर ‘नो एन्ट्री’

नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऐतिहासिक हरिहर गडावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत याप्रश्नी लवकरच बैठक पार पडणार आहे. हरिहर गड सर करणार्‍या पर्यटकांसाठी आनंददायी बाब आहे. नाशिक : ऑगस्टमध्येच पावसाने ओलांडली सरासरी; जिल्ह्यात यंदा कमी वेळेत अधिक पर्जन्य त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अभेद्य हरिहर गड हा चढाईसाठी अवघड असून, पावसाळ्यात तेथील सौंदर्य …

The post नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा

नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गड आणि परिसरात पर्यटकांना 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदीचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासह परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जाते. गेल्या आठवड्यात कळसूबाई-हरिश्चंद्र अभयारण्यातील कळसूबाई शिखर परिसरातील बारीमध्ये शेकडो पर्यटक अडकले होते. स्थानिक यंत्रणांच्या सतर्कमुळे …

The post नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी