‘मविआ’ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- भाजप फोडाफोडीचे राजकारण करून राज्याची अस्मिता धुळीला मिळवत आहे. नोटबंदी, निर्यातबंदी आदी हुकूमशाही निर्णय घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून, महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी अन हुकूमशाही गाडण्यासाठी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले. (Dindori Lok Sabha) दिंडोरी येथे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार महाविकास आघाडी व …

The post 'मविआ'ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मविआ’ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग

मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ साक्री तालुका समाजातर्फे उद्या मंगळवार (दि.५) साक्री तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजातर्फे साक्री येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी सर्वानुमते हा बंदचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा समाजातर्फे शांततेत निषेध मोर्चा …

The post मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले आहेत. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथे छगन भुजबळ यांचे आगमन झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. छगन भुजबळ यांच्या मतदार संघात आज शरद पवार सभा घेत आहेत. त्यापार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील आजच नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन केले आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा …

The post नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत

नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल इतक्या पिण्याचे पाण्याचे महापालिका प्रशासनाकडून नियोजन केले जात असतानाच उपनगरवासीयांना गेल्या फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विशेषत: नाशिकरोड, सातपूर या भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने, येथे टँकरच्या फेऱ्या दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या चार महिन्यांच्या आकडेवारीचा विचार केल्यास शहरात २,८१५ टँकरच्या फेऱ्या झाल्याचे समोर आले …

The post नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या