धक्कादायक ! नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने घेतला डॉक्टरचा बळी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कडक उन्हातही शहर-जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कायम असून, शहरातील जेलरोड भागातील एका वयस्कर डॉक्टरचा या आजाराने बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरातच स्वाईन फ्लू बळींचा आकडा सहावर पोहोचला आहे. मृतांमध्ये पाच ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत शहरात २३, तर ग्रामीण भागात १८ जणांना या आजाराची लागण झाली आहे. (Nashik …