विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी, योजनांची माहिती देते घरोघरी

धुळे  :  पुढारी वृत्तसेवा- भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ  लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहिम  सुरू करण्यात आली आहे.  मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील 63 हजार 591पेक्षा अधिक नागरिकांनी या यात्रेला भेट दिली आहेत. …

The post विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी, योजनांची माहिती देते घरोघरी appeared first on पुढारी.

Continue Reading विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी, योजनांची माहिती देते घरोघरी

युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील इंदवेसह परिसरात गेल्या आठवड्यापासून युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने युरिया खताची खरेदी करावी लागत आहे. रब्बी हंगामात गहू, भाजीपाला, ज्वारी यासह इतर पिकांसाठी युरियाची गरज भासते. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे युरियाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु बाजारात मात्र युरिया …

The post युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय appeared first on पुढारी.

Continue Reading युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय

Dhule News : पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती स्थगित

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुरु असलेली अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील) पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील (पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार सुरु राहणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे व उपविभागीय दंडाधिकारी …

The post Dhule News : पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule News : पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती स्थगित

युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; दिल्ली-धुळे-मुंबई कॉरिडॉरच्या माध्यमातून फुड प्रोसेसिंग, टॅक्सटाईल्स मिल तसेच इतर क्षेत्रात नवयुवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत या क्षेत्रासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे. जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज  झाली. या …

The post युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे

धुळे: रस्त्याअभावी आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी झोळीचा आधार

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या दुर्गम भागात रस्तेच नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात असाच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. एका आदिवासी महिलेला प्रसुतीसाठी रूग्णालयात नेण्याकरिता बांबुच्या झोळीत टाकून तिच्या नातेवाईकांना सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यामुळे जिल्हा परिषदेसह रस्ते काम करणाऱ्या वेगवेगळ्या विभागांचा खरा …

The post धुळे: रस्त्याअभावी आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी झोळीचा आधार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: रस्त्याअभावी आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी झोळीचा आधार

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाची धामधूम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र धुळे तालुक्यातील आनंद खेडे गावातील एका तरुण अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. Tejasswi Prakash Engagment : तेजस्वी-करण कुंद्राचा साखरपुडा? फोटो व्हायरल धुळे तालुक्यातील आनंद खेडा परिसरातील गणेश विसर्जन पांझरा नदीच्या पात्रात करण्यात येत होते. यासाठी …

The post गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू

शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ‘अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात आज न्याहळोद येथे पांझरा नदीच्या काठावर शहीद जवान मनोहर पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. ऑपरेशन मेघदूत अंतर्गत सियाचीन ग्लेशियर येथे कार्यरत हवालदार मनोहर रामचंद्र पाटील यांना १६ जुलै २०२२ रोजी तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ …

The post शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप