नाशिक : वणी शहरातील भरवस्तीत फटाक्यामुळे आग

वणी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील शिवाजी रोडवरील इमारतीच्या छतावर लहान मुलानी फोडलेल्या फटाक्यामुळे आज (दि.२१) सायकांळी पाचच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या छतावर असलेल्या सोलर आणि प्लास्टिकने पेट घेतल्याने आगेने रौद्ररूप धारण केले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी  प्रसंगावधान  दाखवत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. शहरातील …

The post नाशिक : वणी शहरातील भरवस्तीत फटाक्यामुळे आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी शहरातील भरवस्तीत फटाक्यामुळे आग

Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील एका फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे गृहोपयोगी सामान जळून खाक झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वयंपाकघरात असलेले दोन भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (दि. ३१) दुपारी पावणेतीनच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील मनसा …

The post Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

नाशिक : ट्रकने घेतला पेट अन् लग्नाचे फर्निचर झाले खाक

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर भागातील जनार्दनस्वामी नगर येथील मोकळ्या भूखंडावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकमध्ये ठेवलेले लग्नाचे सामान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जागेवर उभ्या असलेल्या ट्रकच्या (क्र. एमएच 04, डीके 2770) ट्रकच्या मागील चाकास रात्री एक …

The post नाशिक : ट्रकने घेतला पेट अन् लग्नाचे फर्निचर झाले खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकने घेतला पेट अन् लग्नाचे फर्निचर झाले खाक

नाशिक : ट्रकने घेतला पेट अन् लग्नाचे फर्निचर झाले खाक

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर भागातील जनार्दनस्वामी नगर येथील मोकळ्या भूखंडावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकमध्ये ठेवलेले लग्नाचे सामान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जागेवर उभ्या असलेल्या ट्रकच्या (क्र. एमएच 04, डीके 2770) ट्रकच्या मागील चाकास रात्री एक …

The post नाशिक : ट्रकने घेतला पेट अन् लग्नाचे फर्निचर झाले खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकने घेतला पेट अन् लग्नाचे फर्निचर झाले खाक

नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळा गाव परिसरातील खोडेनगर येथील अनसूया कॉलनीलगत असलेल्या महाराष्ट्र गादी भांडार दुकान व गोदामास भीषण आग लागली. सोमवारी (दि.१०) सायंकाळी चारच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दहा बंबांमार्फत पाण्याचा मारा करून आग शमवण्याचे प्रयत्न केले. मात्र, रात्री ८.१५ पर्यंत आगीवर नियंत्रण आले नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. सुदैवाने या आगीत …

The post नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग

सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली

सिडको, पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वी सिन्नर-नाशिक मार्गावर शिंदे टोल जवळ बस जळाली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी (दि.११) मुंबई-आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली होती. अग्नीशामक दलाने ही आग विझविली आहे. आगीत कंटेनरचा पुढील भाग आणि कॅबीन जळून खाक झाली. याबाबत अधिकची माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला सिडकोतील …

The post सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली

नाशिक : पिंपळनेरमध्ये ६ घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे भीषण आगीत सहा घरे जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीत प्रापंचीक साहित्य जळल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  ही घटना काल रात्री १ च्या सुमारास घडली. चलो इंडोनेशिया – पर्यटकांना मिळणार १० वर्षांचा व्हिसा घटनास्थळावरून मिळालेल्या …

The post नाशिक : पिंपळनेरमध्ये ६ घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळनेरमध्ये ६ घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

जळगावात टायर गोदामात भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अजिंठा चौक परिसरातील इदगाह व्यापारी संकुलाला लागून असलेल्या भंगार बाजारातील टायर गोदामाला आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. टायरमुळे आगीने रौद्र रुप धारण केले होते. टायर गोदामासह शेजारीच असलेल्या प्लायवूड व बाटल्यांच्या गोदामाला देखील याची झळ बसली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हबीब खान …

The post जळगावात टायर गोदामात भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात टायर गोदामात भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान