नाशिकच्या लासलगावमधून ६०० टन आंब्यांची परदेशवारी

एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या आंब्याच्या हंगामाची भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही प्रतीक्षा असते. दरवर्षी भारतातून विदेशात ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते, त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. यंदा लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे. यातून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ३१ जूनपर्यंत एक हजार …

Continue Reading नाशिकच्या लासलगावमधून ६०० टन आंब्यांची परदेशवारी

निर्यात बंदी हटवताच कांदा दरात ७५० रुपयांची वाढ

लासलगाव पुढारी वृत्तसेवा – तब्बल पाच महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याचे वृत्त येताच   लासलगाव  बाजार समितीत कांद्याच्या दरात ७५० रुपयांचे भावात तेजी दिसून आली. शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमाल १८०१  रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. शनिवारी निर्यात बंदी हटताच कमाल २५५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कांद्याच्या कमाल दरात  सातशे  …

Continue Reading निर्यात बंदी हटवताच कांदा दरात ७५० रुपयांची वाढ

लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात कांद्याचे बाजार ठरविणाऱ्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला या हंगामातील उच्चांकी प्रतिक्विंटल ५ हजार ८२० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कांदा महाग झाल्याने ग्राहकांना ५० ते ६० रुपये किलोने कांदा खरेदी …

The post लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला तीस क्विंटल कांद्याचा व्यापाऱ्यांनी लिलाव न पुकारल्याने या दोघा शेतकऱ्यांनी सायंकाळी घरी जाताना बाजारसमितीसमोर रस्ताच्या बाजूला फेकून देत आपला संताप व्यक्त केला. सचिन गांगुर्डे आणि रवी तळेकर यांनी शेवटच्या टप्प्यात असलेला दोन नंबरचा प्रतवारी केलेला तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून …

The post Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

नाशिक : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा  पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करत असताना शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी धारणगाव वीर येथील दोघांविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धारणगाव वीर येथील तलाठी गणेश शंकर जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ते व त्यांचे सहकारी ग्रामसेवक …

The post नाशिक : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल