नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

निफाड, पुढारी वृत्तसेवा : म्हाळसाकोरा येथे शेतीतील द्राक्ष बागेचे काम आटपून घरी परतणाऱ्या आईच्या हातातील पाच वर्षाच्या चिमुकल्यास बिबट्याने ओढत जखमी केले. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी निफाड येथे पाठविण्यात आला. रोहन हिरामण ठाकरे (वय ५) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, म्हाळसाकोरे येथे …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील म्हेळुस्के येथे मंगळवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हेळुस्के येथील शिंदे वस्तीवर शेतकरी बाळासाहेब वामन शिंदे हे आपल्या शेतात (गट नं. ५) कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन सांभाळतात. परंतु, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक …

The post Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा

नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. ग्रामीण भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने दोघी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जखमींवर रूग्णालयात उपाचार सुरू आहे. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसवण्याची मागणी स्थानिकांनी वन विभागाकडे केली आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.११) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास …

The post नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत

नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा: मुकणे परिसरातील सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राच्या आवारात रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्या आपल्या पिलांना घेऊन आला. त्याने सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला, मात्र तो सुदैवाने बचावला. नाशिक पासून जवळ असणाऱ्या मुकणे भागात सिटीआर कंपनीचे नॉलेज एन्व्हासमेंट हे प्रशिक्षण केंद्र आहे. हा परिसर मोठा असून भरपूर झाडीही आहे. तेथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता अचानक …

The post नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा: मुकणे परिसरातील सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राच्या आवारात रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्या आपल्या पिलांना घेऊन आला. त्याने सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला, मात्र तो सुदैवाने बचावला. नाशिक पासून जवळ असणाऱ्या मुकणे भागात सिटीआर कंपनीचे नॉलेज एन्व्हासमेंट हे प्रशिक्षण केंद्र आहे. हा परिसर मोठा असून भरपूर झाडीही आहे. तेथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता अचानक …

The post नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहराच्या उत्तरेस असलेल्या बिल्वतीर्थ तलावाजवळच्या वस्तीवर बिबट्या वावरत असल्याने येथे दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे यशवंत भोये यांच्या वस्तीवर येत बिबट्याने चार कोंबडया फस्त केल्या. विशेष म्हणजे पुन्हा पहाटे बिबट्याच्या दर्शनाने रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तलावाच्या पाठीमागे असलेल्या लग्नस्तंभ गंगाद्वार परिसरातून यापूर्वी बिबट्या …

The post नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत

नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा मौजे मोहाडी व साकोरे मिग शिवारातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संरक्षक भिंतीच्या भगदाडात तारेच्या कुंपणामध्ये अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. दोन तासांपासून जखमेमुळे वेदना सहन करणार्‍या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. सातारा : वीर धरणामधून क्षमतेपेक्षा तिप्पट विसर्ग मंगळवारी (दि.23) सकाळी साडेसातच्या सुमारास …

The post नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव

नाशिक : मांजरीचा पाठलाग ; बिबट्या पत्र्यावरून पडला थेट घरात

नाशिक (देवळाली कॅम्प) : लहवित येथे बुधवारी मध्यरात्री मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्याने झेप घेतली. मात्र, सिमेंटचा पत्रा तुटून बिबट्या थेट घरात पडल्याची घटना घडली. यावेळी अंधाराचा फायदा घेत बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. लहवित येथील शुभम बाळू गायकवाड यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने मांजरीच्या शिकारीसाठी पाठलाग केला. यावेळी मांजर जीव वाचविण्यासाठी गायकवाड यांच्या …

The post नाशिक : मांजरीचा पाठलाग ; बिबट्या पत्र्यावरून पडला थेट घरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मांजरीचा पाठलाग ; बिबट्या पत्र्यावरून पडला थेट घरात

Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील शिवडी उगांव भागात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी निफाडच्या उत्तर भागातील नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. दोन दिवसापूर्वी निफाड उगांव रोडवर एका मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता. …

The post Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील जाधव वस्ती, निळवंडी, हातनोरे, मडकीजांब परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. शेतकर्‍यांच्या शेळ्या, बैल, गायी, पाळीव कुत्रे, मांजरे आदी प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. मागील महिन्यात निळवंडी येथे एका …

The post नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम