मुंबई पोलिसांकडून गिरणा नदीत ड्रग्जचा शोध

देवळा (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग्ज शोधण्यासाठी मुंबई पोलिस रविवारी (दि. 29) पुन्हा दाखल झाले आहेत. साकी नाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक योगेश शिंदेसह पथकाने लोहोणेर येथील स्थानिक पोहणार्‍यांच्या मदतीने गिरणा नदीत ड्रग्ज शोध मोहीम सुरू केली आहे. नदीला पाणी कमी झाल्याने ही शोध मोहीम पुन्हा सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. …

The post मुंबई पोलिसांकडून गिरणा नदीत ड्रग्जचा शोध appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई पोलिसांकडून गिरणा नदीत ड्रग्जचा शोध

नाशिक: लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस दाखल

देवळा; पुढारी वृत्तसेवा : लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस आज (दि. २९) पुन्हा दाखल झाले आहेत. साकी नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदेसह पथकाने लोहोणेर येथील स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने गिरणा नदीत ड्रग शोधमोहीम सुरू केली आहे. नदीला पाणी कमी झाल्याने ही शोध मोहीम पुन्हा सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याकामी …

The post नाशिक: लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस दाखल

नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी

नाशिक रोड, पुढारी वृत्तसेवा :  एमडी ड्रग्स अड्ड्याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक संशयित आरोपी ललित पाटील याच्यासह रविवारी (दि. २२) सकाळी साडेआठच्या दरम्यान शिंदे गावात दाखल झाले. त्यांनी गावातील ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असलेल्या एमडी ड्रग्स अड्ड्याची तपासणी केली. यामुळे गावात खळबळ उडाली. मागील रविवारी ( दि.१५ ) पुणे पोलिसांचे …

The post नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी

पोलिसांनी आठवडाभर पाळत ठेवून शोधला ‘एमडी’चा कारखाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘एमडी’च्या आहारी गेल्याने तरुणाईचे नुकसान होत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे मुंबईतील साकीनाका पोलिसांनी छाेट्या-मोठ्या ड्रग्ज पेडलरवर कारवाई करीत नाशिक गाठले. त्यानंतर नाशिकमध्ये संशयितांवर आठवडाभर पाळत ठेवून पुरावे गोळा केले. तसेच या साखळीतील संशयित जिशान इकबाल शेखला अटक करून शिंदेगावातील कारखान्यावर कारवाई केली. यात पोलिसांनी तब्बल १३३ किलो वजनाचे ड्रग्ज …

The post पोलिसांनी आठवडाभर पाळत ठेवून शोधला 'एमडी'चा कारखाना appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिसांनी आठवडाभर पाळत ठेवून शोधला ‘एमडी’चा कारखाना