नांदगावी एसटी बस- अल्टो अपघातात माय लेकासह लेकीचा मृत्यू

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – नांदगाव शहरा जवळील गंगाधरी जवळ एसटी बस आणि अल्टो कारची धडक होत अपघात झाला. या मध्ये अल्टो कार मधील आई वंदना संतोष नलावडे (४०), मुलगा शुभम संतोष नलावडे ( २३) राहणार शिंदे पळाशे, तर मुलगी कल्याणी मनोज शिंदे (२२) राहणार महाड सांगवी या अपघातात जागीच ठार झाले. तर …

Continue Reading नांदगावी एसटी बस- अल्टो अपघातात माय लेकासह लेकीचा मृत्यू

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप उलटली ; एक ठार, ३२ जखमी

वणी; पुढारी वृत्तसेवा- पारेगांव फाट्या नजीक कांद्यांच्या चाळीवर कामाला जाणा-या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात होवून एक जण ठार झाला असून 32 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.  यातील २७ जणांना वणी ग्रामीण रुग्णालय येथे तर इतर पाच जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ९ जणांना गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.  …

Continue Reading मजुरांना घेऊन जाणारी पिकअप उलटली ; एक ठार, ३२ जखमी

नाशिक : बस-ट्रकची धडक; चार ठार, 34 प्रवासी जखमी

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणार्‍या मालवाहू ट्रकला बसची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील चारजण ठार, तर 34 प्रवासी गंभीर जखमी झाले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास जळगाव येथून निघालेली राज्य परिवहन महामंडळाची वसई अगाराची बस (एमएच 14, केक्यू 3631) भुसावळ-मालेगावमार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास …

Continue Reading नाशिक : बस-ट्रकची धडक; चार ठार, 34 प्रवासी जखमी

चांदवडला एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात, 5 ते 6 जणांचा मृत्यू

नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. चांदवड जवळील राऊड घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. तर 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज (दि.30) सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला …

Continue Reading चांदवडला एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात, 5 ते 6 जणांचा मृत्यू

आलिशान कारच्या धडकेत घोडीचा अंत, दोन तरुण जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लग्नात उपस्थित राहिल्यानंतर घराकडे जाणाऱ्या घोडीचा शहरातील त्र्यंबक नाका सिग्नलवर भरधाव कारच्या धडकेत अंत झाला. या भीषण अपघातात सोबतचे दोघे तरुण जखमी झाले तर धडक दिलेल्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी झालेल्या या घटनेने प्रत्यक्षदर्शींनी हळहळ व्यक्त केली. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. …

Continue Reading आलिशान कारच्या धडकेत घोडीचा अंत, दोन तरुण जखमी

वणी -नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, दोन पोलीस कर्मचारी ठार

 वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- वणी – नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप व हुंडाई व्हरना कार यांची धडक होवून पाठीमागून दिलेल्या धडकेत कार मधील नाशिक शहर पोलिस कर्मचारी व महिला पोलिस दोघे ठार झाले. मंगळवारी ता. २३ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रवाशी वाहतुक काळी पिवळी …

Continue Reading वणी -नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, दोन पोलीस कर्मचारी ठार

राजीवनगरला ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू

इंदिरानगर: पुढारी वृत्तसेवा- राजीवनगर वसाहत येथे ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. इंदिरानगरमार्गे होणाऱ्या अवजड वाहनाच्या वाहतुकीचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १९) रात्री लेखानगरकडून भरधाव वेगाने ट्रक (एमएच १६ क्यू ४२३७) कलानगरकडे जात होता. यावेळी दोन मित्र मोटारसायकलने जात …

Continue Reading राजीवनगरला ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू

मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या बसने दुचाकीला धडक दिली. बसने दुचाकीला 150 ते 200 फुट फरपटत नेल्याने आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात गंभीर जखमी झाली असून तिला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्ग …

The post मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबक रोडवर घडली. या अपघातात सौरभ हंसराज गुप्ता (२६, रा. राजीवनगर) याचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक रवि सुभाष दानोदिया (२७, रा. राजीवनगर) हा गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनचालकाने शनिवारी (दि. १३) सकाळी भरधाव वाहन चालवून सौरभ व रवि यांच्या दुचाकीस कट दिला. …

The post त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार

कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना

व्दारका: पुढारी वृत्तसेवा- काल पहाटे पाच वाजेच्या दरम्यान द्वारका परिसरातील नंदिनी पुलावर कारला वाचवण्याच्या प्रयत्नात MH 04 JU 7927 नंबरचा नाशिक रोड कडे जाणारा कंटेनर नंदिनी पुलावर उलटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. चालक देखील सुखरूप बचावला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर रहदरी नसल्याने मोठा अनर्थ टळला. रहधारीचा मुख्य रस्ता असल्याने सकाळी बघ्यांची एकच गर्दी …

The post कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना