इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार

इगतपुरी पुढारी वृत्तसेवा-  इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ कार व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहेत. शुक्रवार (दि. 8) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात इतका भीषण होता की, यात 4 जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले …

The post इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार

स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी गाव सर्कल येथे गुरुवारी दुपारी स्कूल बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात चार शालेय विद्यार्थी आणि दोन्ही वाहनचालकही जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी गावावरून वडनेरच्या दिशेने स्कूलबस (एमएच १५ ईएफ ०६११) जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या कार (एमएच १५ जेएम १३६३)शी समोरासमोर धडक …

The post स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी

हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा– हिंगणवेढे येथे शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनास मोठ्या अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे.  उर्वरित मजुरांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून ट्रक चालक पसार झाला …

The post हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू

हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा– हिंगणवेढे येथे शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनास मोठ्या अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे.  उर्वरित मजुरांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून ट्रक चालक पसार झाला …

The post हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू

दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू

देवळाली कॅम्प, पुढारी,वृत्तसेवा:- देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या व जाणाऱ्या दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथून शॉन मार्क बेलसेर (वय 26, रा. बार्न्स स्कुल) हा आपल्या केटीएम दुचाकी वाहनावरून नाशिकरोडकडे येत होता. त्याचवेळी ओमकार …

The post दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू

मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा सोयगाव गावठाण मधील मुख्य रस्त्यावर गुजरात येथील मद्यपी ट्रक चालकाने मंगळवारी (दि.३०) रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास बेधुंद व सुसाट ट्रक चालवत दुकान, घराची संरक्षक भिंत व रस्त्यावरील झाडाला धडक देत जान्हवी ठोमरे (कोळी) या १७ वर्षीय तरुणीला उडवले. यात तरुणीचा नाशिक येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रात्री …

The post मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान

लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार

लासलगाव(वार्ताहर)- लासलगाव -विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस जवळ मोटारसायकलस्वारास मालवाहतूक ट्रक ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारणगाव खडक येथील राहुल सुधाकर कानमहाले वय ३१ हा युवक टी व्हीं एस …

The post लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार

इगतपुरीजवळ पहाटे भीषण अपघात; 3 जागीच ठार

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील बोरटेंभे जवळ (दि. 1) भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात 3 जण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी आहे. आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.  अपघात …

The post इगतपुरीजवळ पहाटे भीषण अपघात; 3 जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीजवळ पहाटे भीषण अपघात; 3 जागीच ठार

भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र

शहरात जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२६ अपघातांची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यात १७१ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३२२ जण गंभीर जखमी, १०० किरकोळ जखमी झाले आहेत. यातील ५० टक्के अपघात हे सायंकाळी 4 ते मध्यरात्री १२ या कालावधीत झाले आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर वेगावर स्वार होत मृत्यू धावत असल्याचे वास्तव दिसत आहे. शहरातून …

The post भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र appeared first on पुढारी.

Continue Reading भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र

सिन्नर बस स्टॉपवर शिवशाही’च्या चाकाखाली चिरडून तरुण ठार

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.15) सकाळी ७.४५ च्या सुमारास घडली. विजय नामदेव मोरे (४२, रा. सातपीरगल्ली, सिन्नर) असे मृताचे नाव आहे. पालघर डेपोची शिर्डी-पालघर ही शिवशाही बस (एमएच. ०९-सीएम.९५८७) शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर बसस्थानकात जात असताना ही घटना घडली. विजय मोरे हा …

The post सिन्नर बस स्टॉपवर शिवशाही'च्या चाकाखाली चिरडून तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर बस स्टॉपवर शिवशाही’च्या चाकाखाली चिरडून तरुण ठार