बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू

शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत अपघातांमध्ये १७१ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४२२ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक १०६ दुचाकीस्वारांचा समावेश असून त्याखालोखाल ४५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील रस्त्यांवरून पायी चालणेही धोकादायक असल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सर्वाधिक अपघात होत असतात. वेगाने वाहने चालवणे, वाहतूक नियम न पाळणे …

The post बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

सिन्नर : नाशिक – पुणे महामार्गावर हाबेवाडी शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. ईश्वरी नाना गावंडे (२६, रा. तांभोळ ता. अकोले) व प्रवीण सोमनाथ पोकळे (२०, रा. पिंपळगाव निपाणी ता. अकोले) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. प्रवीण व ईश्वरी हे दुचाकीने (एम. एच. १७, बी. वाय. …

The post नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी-वणी रस्त्यावर अवनखेड शिवारात रिक्षा व टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात रिक्षातील आजोबासह आठवर्षीय नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्दैवी चिमुरडीचे रिक्षाचालक वडील जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वणीकडून दिंडोरीकडे येणारी आयशर (क्रमांक एमएच 13, डीक्यू 6499) ने अवनखेड शिवारात चुकीच्या दिशेने येत दिंडोरीहून वणीकडे जाणारी रिक्षा (क्रमांक …

The post टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू

जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा जामनेर-बोदवड रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता दोन मोटरसायकल आणि एका कारमध्ये विचित्र अपघात झाला. यामध्ये तीनजण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे मोटरसायकलवर सुनील वही व दत्तू माळी हे निघाले होते. त्या पाठोपाठ ईश्वर पारधी हेही दुचाकीवरून निघाले होते. यादरम्‍यान मालदाभाडी …

The post जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा ; आक्राळे फाटा येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक दुचाकी चारचाकीला मागून जावून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात पिंपळनारे येथील दोन युवक जागीच ठार झाले. तुषार भाऊसाहेब खांदवे, राहूल लक्ष्मण खांदवे असे मृत तरुणांची नावे आ...

Continue Reading आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार

देवळा ; पुढारी वृत्‍तसेवा लोहोणेर येथील गिरणा नदी पुलावर (मंगळवार) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान दोन कार आणि दोन दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. स्कुटीवरील चालक कळवण येथील सागर देवरे हे यामध्ये जागीच ठार झाले. ठेंगोडा ता. बागलाण येथील माहेर असलेली सागर देवरे यांची पत्नी कावेरी देवरे या जखमी झाल्‍याने त्‍यांना सटाणा येथील खासगी …

The post नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार

ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धोतरखेडे शिवारातील मुंबई – आग्रा महामार्गाने ट्रॅक्टरला जोडलेले धान्य काढण्याच्या मशीनला अज्ञात ट्रक चालकाने पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर वरील एक जण गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत अज्ञात ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात …

The post ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर

अपघातात दोन कर्त्या तरुणांचा मृत्यू, कोनांबे गावावर शोककळा

सिन्नर(जि. नाशिक) : सिन्नर-घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कोनांबे येथील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) सकाळी १० च्या सुमारास घडली. या घटनेने कोनांबे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश भगिरथ डावरे (१७) व दुर्गेश हेमंत डावरे (२२) अशी मृतांची नावे आहेत. (Nashik Accident) गणेश व …

The post अपघातात दोन कर्त्या तरुणांचा मृत्यू, कोनांबे गावावर शोककळा appeared first on पुढारी.

Continue Reading अपघातात दोन कर्त्या तरुणांचा मृत्यू, कोनांबे गावावर शोककळा

Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर अंबड लिंक रोडवर अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याठिकाणी पुन्हा दुसरा अपघात झाला आहे. दत्तमंदिर जवळ दुपारी दोनच्या सुमारास आयव्हा गाडीला मोटारसायकलचा कट लागून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  Nashik Accident पूनम नितीन चव्हाण (वय ३०) रामकृष्ण नगर, अंबड )असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे …

The post Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार

Nashik Accident : वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार झाल्याची घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गावरील ट्रॅक्टर शोरूमसमोर भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाला, तर सीबीएस सिग्नलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेचा एसटी बसच्या धडकेने मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुखंराज आयंदजी प्रजापत (४०, रा. निफाड) आणि हिरालाल मोडाराम गुज्जर हे दुचाकीने नाशिकहून ओझरच्या दिशेने जात …

The post Nashik Accident : वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार