शंभरची नोट, दहा रुपयांची खरेदी; सखुबाईंनी उघड केला बनावट नोटांचा काळाबाजार

दोघे आलिशान कारमधून खाली उतरले. त्यांनी उंबरठाण गावातील आठवडे बाजारातून भाजीपाला खरेदी करण्यास सुरुवात केली. १० रुपयांची कोंथिबीर खरेदी केल्यानंतर त्यांनी १०० रुपयांची नोट दिली. त्यानंतर पुढे लसून, इतर भाजीपालाही घेतला. मात्र प्रत्येकाकडे दोघांनी १०० रुपयांचीच नोट दिली. त्यामुळे एका विक्रेत्या महिलेस संशय आला. महिलेने इतर विक्रेत्यांना याची माहिती दिली. सर्वांनी दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यापैकी …

The post शंभरची नोट, दहा रुपयांची खरेदी; सखुबाईंनी उघड केला बनावट नोटांचा काळाबाजार appeared first on पुढारी.

Continue Reading शंभरची नोट, दहा रुपयांची खरेदी; सखुबाईंनी उघड केला बनावट नोटांचा काळाबाजार

‘मनी लॉन्ड्रिंग’त सहभागी असल्याचे धमकावत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यास ४५ लाखांचा गंडा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एका ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या गुन्ह्यातील संशयितांच्या यादीत तुमचे नाव असल्याचे सांगत भामट्यांनी सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यास तब्बल ४५ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर शालिग्राम (६१. रा. डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड) …

The post 'मनी लॉन्ड्रिंग'त सहभागी असल्याचे धमकावत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यास ४५ लाखांचा गंडा  appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मनी लॉन्ड्रिंग’त सहभागी असल्याचे धमकावत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यास ४५ लाखांचा गंडा 

नाशिक : सप्तशृंग गडावरील जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह; घातपाताचा संशय

सप्तशृंग गड, पुढारी वृत्तसेवा : सप्तशृंग गडावरील डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात ३० ते ३५ वर्षाच्या पुरुषाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आज (दि.२५) मृतदेह आढळून आला. या इसमाने जीवन संपवले की त्याचा घातपात करण्यात आला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी …

The post नाशिक : सप्तशृंग गडावरील जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह; घातपाताचा संशय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंग गडावरील जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह; घातपाताचा संशय

नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली

सिडको : पुढारी वृत्तसेवा– फळविक्रेत्या व्यावसायिकाच्या फळांच्या कॅरेटसह लोखंडी हातगाडा, वजनकाटा डिझेल टाकून पेटवून देत आर्थिक नुकसान केल्याची घटना कामटवाडा येथे घडली. या घटनेत फळविक्रेत्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान संशयिताने हातगाडी पेटवल्यानंतर मोटरसायकलवरुन पळ काढल्याची माहितीही मिळाली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कृष्ण …

The post नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली

हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हरसुल-तोरंगण रोडवर सापळा रचून राज्यात प्रतिबंधित असलेली परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पथकाने ५९ हजार ५२० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व कार असा एकूण २ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला मद्यसाठा केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्री करता …

The post हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई

हिरावाडी, ध्रुवनगरला दोघांवर प्राणघातक हल्ला 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हिरावाडी परिसरातील कॅनल रोडवर जमावाने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्री घडली. या हल्ल्यात देवेश अंबरपुरे (२८, रा. जोशीवाडा, हिरावाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. अतुल भोये (२४, रा. पंचवटी) याच्या फिर्यादीनुसार, रात्री ११.३० वाजता घराकडे जात असताना अतुलने संशयितांना गैरसमजूतीतून आवाज दिला. त्यामुळे दहा जणांनी मिळून अतुल …

The post हिरावाडी, ध्रुवनगरला दोघांवर प्राणघातक हल्ला  appeared first on पुढारी.

Continue Reading हिरावाडी, ध्रुवनगरला दोघांवर प्राणघातक हल्ला 

नाशिकमध्ये मोठी कारवाई ! दोघांकडून २० लाख रुपयांचा 100 किलो गांजा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात सुमारे शंभर किलो गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखाच्या विशेष पथकाने पकडले आहे. दोघांकडून २० लाख रुपयांचा १०१ किलो गांजा जप्त केला आहे. दोघांपैकी एका संशयिताविरोधात याआधी भांगचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात जामीनावर आल्यानंतर त्यांनी गांजाची तस्करी सुरु केल्याचे उघड झाले आहे. …

The post नाशिकमध्ये मोठी कारवाई ! दोघांकडून २० लाख रुपयांचा 100 किलो गांजा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मोठी कारवाई ! दोघांकडून २० लाख रुपयांचा 100 किलो गांजा जप्त

आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलीने संपवले जीवन, नाशिकमधील घटनेने खळबळ

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर येथे मंगळवारी दुपारी इयत्ता १० वी त शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भाग्यश्री सुनिल शिलावट (वय १६) असे मुलीचे नाव आहे. या प्रकरणी …

The post आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलीने संपवले जीवन, नाशिकमधील घटनेने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलीने संपवले जीवन, नाशिकमधील घटनेने खळबळ

सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे येथील सामनगाव येथे महिलेचा निर्घुण खून केल्याची घटना रात्री साडेदहा वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती सुदाम बनेरिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील असून, सध्या सामनगाव येथे राहत होती. रात्रीच्या वेळी तिच्या घरात शिरून अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यावर काहीतरी हत्याराने वार करुन …

The post सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

मातोरी, मखमलाबादला दहशत करणारा तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक तालुका पोलिस व म्हसरूळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास ग्रामीण पोलिसांनी तडीपार केले आहे. रोशन दिनकर लोखंडे (रा. मातोरी, ता. नाशिक) असे तडीपार केलेल्या संशयिताचे नाव आहे. राकेश विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, आर्म ॲक्ट अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. त्याने मातोरी, मखमलाबाद परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. …

The post मातोरी, मखमलाबादला दहशत करणारा तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading मातोरी, मखमलाबादला दहशत करणारा तडीपार