डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

नाशिक पंटवटी : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी हॉस्पिटलमध्ये असतांना त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री नऊ वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यात डोक्यावर पगडी घातलेल्या हल्लेखोराने राठी यांच्यावर कोयत्याने जवळपास 18 वार केल्याचे …

The post डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

नाशिक पंटवटी : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी हॉस्पिटलमध्ये असतांना त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री नऊ वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यात डोक्यावर पगडी घातलेल्या हल्लेखोराने राठी यांच्यावर कोयत्याने जवळपास 18 वार केल्याचे …

The post डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाहतूक पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे कारावास व दीड हजारांचा दंड ठोठावला आहे. सुनील सुरेश साळुंके (३१, रा. प्रांजल सोसायटी, वृंदावननगर, आडगाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्याचे नाव आहे. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिस अंमलदार संदीप गिरिधर सोनवणे व नवनाथ वाल्मीक रोकडे हे महामार्गावरील जत्रा …

The post वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास appeared first on पुढारी.

Continue Reading वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास

घोटीत ९५ हजारांचा गांजा जप्त, संशयितांना अटक

घोटी : मुंबई-नाशिक मार्गावर मिळालेल्या माहितीनुसार व वर्णनानुसार पोलीस निरीक्षक विनोद पाटील व घोटी पोलिसांनी सूत्रबद्ध नियोजन करत एकूण ९५ हजार किंमतीचा गांजा मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात यश आले आहे. घोटी पोलिसांनी संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली. मुंबई-नाशिक मार्गावर टोल पारी ५ वाजेच्या सुमारास एका हॉटेल जवळ ३० हजार रुपये किमतीची मोरपंखी रंगाची टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर …

The post घोटीत ९५ हजारांचा गांजा जप्त, संशयितांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading घोटीत ९५ हजारांचा गांजा जप्त, संशयितांना अटक

खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशियत आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. सहायक उपनिरीक्षक सुनील भालेराव, पोलिस हवालदार शेरखान पठाण, किशोर देसले, समीर चंद्रमोरे हे एकलहरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खुनाच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत ऊर्फ बच्चा सुरेश साठे (वय-३०, रा. जयप्रकाश नगर, अश्विनी कॉलनी नाशिकरोड) हा एकलहारा ट्रॅक्शन याठिकाणी …

The post खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या

जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जितेंद्र ऑटोमोबाइल्स व महिंद्रा जितेंद्र मोटर्सचे संचालक जितेंद्र शहा (वय ६८) यांना सायबर चोरट्यांनी तब्बल साडेतीन कोटींचा गंडा घातला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावे बोगस अँप विकसित करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. जितेंद्र शाह यांनी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘व्हाट्स अॅपवर सर्फिंग करत असताना त्यांना मागील एक महिन्यांपूर्वी सायबर चाेरट्यांनी व्हाट्स …

The post जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक

महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील आनंदनगरमध्ये राहणाऱ्या महिलेस मारहाण करून अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिल्याची घटना ८ आॅगस्ट २०२१ रोजी घडली होती. गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुखदेव …

The post महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप

नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने म्हसरूळ परिसरातील युवकाकडून एमडीचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हा एमडी विक्रीच्या प्रयत्नात होता. धम्मराज ऊर्फ सागर शार्दूल (१८, रा. म्हसरूळ) असे संशयिताचे नाव आहे. शहरात मुंबई, नाशिक पोलिसांनी एमडी तयार करणारे कारखाने, गोदाम उघडकीस आणल्यानंतर …

The post नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त

बलात्कारासाठी ‘आडोसा’ देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-त्र्यबंक रोडवरील लॉज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यासोबत असणाऱ्या संशयितास लॉजमधील खोली उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉज व्यवस्थापक व मालकासह पीडितेवर अत्याचार करणाऱ्याविरोधात विनयभंग, बलात्कार, पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कॅफेचालकांनी खाद्यपदार्थ विक्रीच्या बहाण्याने जाेडप्यांना ‘आडोसा’ उपलब्ध करून दिल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. …

The post बलात्कारासाठी 'आडोसा' देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading बलात्कारासाठी ‘आडोसा’ देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा

घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा:  इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टाके घोटी शिवारातील नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री दिडच्या सुमारास नाशिककडुन मुंबईकडे जाणारा कंटेनर पकडत पोलिसांनी त्यातील २१ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास टाके घोटी शिवारातील महामार्गावर मुंबईकडे गुटखा घेवुन जाणारे कंटेनरची (DD 01 F 9102) स्थानिक …

The post घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त