मातोरी, मखमलाबादला दहशत करणारा तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक तालुका पोलिस व म्हसरूळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास ग्रामीण पोलिसांनी तडीपार केले आहे. रोशन दिनकर लोखंडे (रा. मातोरी, ता. नाशिक) असे तडीपार केलेल्या संशयिताचे नाव आहे. राकेश विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, आर्म ॲक्ट अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. त्याने मातोरी, मखमलाबाद परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. …

The post मातोरी, मखमलाबादला दहशत करणारा तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading मातोरी, मखमलाबादला दहशत करणारा तडीपार

बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विभागीय माहिती कार्यालयात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या राजू चौघुलेने कार्यालयातील कागदपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करीत कर्ज प्रकरण करत बँकेसह कार्यालयाची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक संचालक मोहिनी राणे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित चौघुलेविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. राणे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित चौघुलेने डिसेंबर २०२३ मध्ये हा प्रकार केला. …

The post बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक

बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-पाथर्डी रोडवरील कर्मा क्रिस्टल संकुल येथे सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उघड करीत संशयितांची धरपकड केली. इंदिरानगर पोलिसांच्या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिलेसह इतर चौघांना ताब्यात घेतले आहे. एक संशयित पसार आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा कादरी …

The post बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा

शेअर मार्केटच्या नावाने सॉफ्टवेअर इंजिनियरला ४७ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरसह इतर दोघांना तब्बल ४७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी कॉलेजरोडवरील ३४ वर्षीय अभियंत्याने सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्याच्या फिर्यादीनुसार, त्याच्यासह इतर दोन गुंतवणूकदारांची २० सप्टेंबर २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ४७ …

The post शेअर मार्केटच्या नावाने सॉफ्टवेअर इंजिनियरला ४७ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading शेअर मार्केटच्या नावाने सॉफ्टवेअर इंजिनियरला ४७ लाखांचा गंडा

नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनींचा विनयभंग, ॲट्रोसिटी दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शालेय सहलीदरम्यान, बसमध्ये क्रीडा शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, शिक्षकाविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोक्सोनुसार विनयभंग, ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने या शिक्षकास निलंबीत केल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची सहल जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली होती. प्रवासादरम्यान, …

The post नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनींचा विनयभंग, ॲट्रोसिटी दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनींचा विनयभंग, ॲट्रोसिटी दाखल

साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी

देवळाली कॅम्प, पुढारी वृत्तसेवा : येथील विजय नगरच्या दत्त पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या मयूर अरुण शेटे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचांदीच्या दागिने व साडेचार लाख रुपये रोख रक्कम अशी सुमारे ८ लाख ३८ हजार रु. चा मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात भादंवि ४५४, ४५७ व ३८० या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी

हॉस्पिटलमधून रुग्णाच्या पत्नीची चार तोळ्याची पोत लंपास

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुधाकर आव्हाड (वय ६८ रा. सातपूर नाशिक) हे रविवारी (दि.२५) आपल्या कुटुंबियांसमवेत संगमनेर- …

The post हॉस्पिटलमधून रुग्णाच्या पत्नीची चार तोळ्याची पोत लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading हॉस्पिटलमधून रुग्णाच्या पत्नीची चार तोळ्याची पोत लंपास

कामगारच निघाला चोर, 30 हजाराच्या वस्तू चोरीला

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून दुकानातून वस्तू चोरीला जात असल्याची बाब दुकान मालकाच्या निर्दशनास आली असता, अधिक तपास केल्यानंतर कामगारच चोर असल्याची बाब समोर आली आहे. अखेर याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश उमाकांत उदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पंचवटी भाजी मार्केट यार्डशॉपिंग सेंटरमधील ‘अॅग्री ट्रेडर्स’ या नावाने असलेल्या दुकानातील वस्तू …

The post कामगारच निघाला चोर, 30 हजाराच्या वस्तू चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading कामगारच निघाला चोर, 30 हजाराच्या वस्तू चोरीला

तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अंधारात लपून तरुणीस चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या संशयितास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. मयुर गजानन वांद्रेकर (२६, रा. शिवाजी नगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गंगापूर रोडवरील शिवाजी नगर परिसरात २३ वर्षीय तरुणी २३ फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडल्या. मात्र पार्किंगमध्ये अंधार असल्याचा फायदा घेत तेथे संशयित …

The post तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा गजाआड

दुचाकीच्या डिक्कीतून २ लाख ७५ हजार रुपये चोरीला

नाशिक : दुचाकीच्या डिक्कीचे लॉक उघडून पैशांची पिशवी घेऊन चोरटा पसार झाला. शरणपूर रोडवरील राका कॉलनी येथे मंगळवारी (दि.२७) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. राहुल पुरकर (२७, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने डिक्कीतून पिशवी काढून २ लाख ७५ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत. देवळाली गावात महिलेची पोत लंपास देवळाली …

The post दुचाकीच्या डिक्कीतून २ लाख ७५ हजार रुपये चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading दुचाकीच्या डिक्कीतून २ लाख ७५ हजार रुपये चोरीला