दिंडोरीत अनैतिक संबंधातून युवकाचा खून? घरापासून 100 मीटरवर विहिरीत आढळला मृतदेह

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यातील तिल्लोळी येथे एका ३५ वर्षीय युवकाचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.९) उघडकीस आला. तिल्लोळी येथील अनिल पोपट गायकवाड (३५) याचा घरापासून १०० मीटर अंतरावरील एका विहिरीत मृतदेह आढळला. दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. पंचनामा केला असता मृताच्या डोक्यावर व हाताच्या …

Continue Reading दिंडोरीत अनैतिक संबंधातून युवकाचा खून? घरापासून 100 मीटरवर विहिरीत आढळला मृतदेह

नाशिकच्या रोकडोबा वाडीत पुर्ववैमन्यसातून युवकाची हत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाची कुरापत काढून सात जणांच्या टोळक्याने युवकाला मंगळवारी (दि.७) रात्री एकटे गाठून त्याच्यावर शस्त्रांनी वार करीत खून केला. या हल्ल्यात अरमान मुन्नावर शेख (१८, रा. सुंदरनगर) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अरमान शेख हा मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास …

Continue Reading नाशिकच्या रोकडोबा वाडीत पुर्ववैमन्यसातून युवकाची हत्या

मनपा कर्मचारी खून प्रकरणी संशयित गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दुचाकीस धक्का लागल्याची कुरापत काढून टोळक्याने मनपा कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्याचा खून केल्याची घटना गोदाघाटावरील कपुरथळा परिसरात घडली. या हल्ल्यात सनी फ्रान्सीस जॉन (३६, रा. बोधले नगर, उपनगर) याचा खून झाला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयित मारेरक्यांची धरपकड केली आहे. मयुर फ्रान्सीस जॉन (३०) यांच्या फिर्यादीनुसार, …

Continue Reading मनपा कर्मचारी खून प्रकरणी संशयित गजाआड

नाशिकच्या बालाजी कोट परिसरात एकाचा खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गाेदाघाटावरील बालाजी काेट परिसराजवळ सुवर्णकार संस्थेनजिक माेकळ्या जागेत मद्यपिंनी एकाच्या डोक्यात दगड मारत खून केला. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. सनी जाॅन मायकल (३५, रा. बाेधलेनगर, उपनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात पाच जण मद्यसेवन करत होते. त्यांच्यात वाद झाल्याने हाणामारी झाली. संशयितांनी मायकलच्या डोक्यात दगड …

Continue Reading नाशिकच्या बालाजी कोट परिसरात एकाचा खून

नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची हत्या, शहर हादरलं

नाशिक शहरातील सातपूर परिसरात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण सातरपूरमधील कामगार नगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. खून झालेला तरुण हा मूळचा नेपाळमधील असल्याची माहिती आहे. तो नाशिकमध्ये उदरनिर्वाहासाठी आला असल्याचे समजते. महेंद्र सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. धारधार शस्राने गळा चिरलेल्या अवस्थेतील त्याचा मृतदेह आढळून …

The post नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची हत्या, शहर हादरलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची हत्या, शहर हादरलं

नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी, चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उफाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे …

The post नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी, चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उफाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे …

The post नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथील एकलहरे रोड, सामनगाव परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेची निर्घुण हत्या झाल्याची घटना (दि. 6 मार्च) रोजी घडली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत तपास पूर्ण केल्यावर वेगळच सत्य समोर आलं आहे. तपासात भाच्यानेच मामीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. …

The post अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा appeared first on पुढारी.

Continue Reading अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा

सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे येथील सामनगाव येथे महिलेचा निर्घुण खून केल्याची घटना रात्री साडेदहा वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती सुदाम बनेरिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील असून, सध्या सामनगाव येथे राहत होती. रात्रीच्या वेळी तिच्या घरात शिरून अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यावर काहीतरी हत्याराने वार करुन …

The post सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरू झाले आहे. नाशिकरोड, उपनगर, सिडको परिसरात खुनाच्या एकापाठाेपाठ एक घटना उघडकीस आल्यानंतर आता गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील खुनाची घटना समोर आली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या युवकाची वार करून हत्या केल्याचे शवविच्छेदन …

The post 'त्या' अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न