ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची (Sushma Andhare) सभा होती. तर याचठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सभा होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करत या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली. मात्र, सुषमा अंधारे यांनी आपण सभा …

The post ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा

ठाकरे गटाला धक्का! अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारली

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहचली आहे. यावेळी मुक्ताईनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना जिल्ह्यात भाषण करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता मुक्तानगर येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेस बंदी घालण्यात आली आहे. यामुळे …

The post ठाकरे गटाला धक्का! अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारली appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गटाला धक्का! अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारली

शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात दाखल झालेले आमदार स्वगृही परत येतील, त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गटाच्या) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही, ते सर्व माझे भाऊ आहेत, संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही करत सुषमा अंधारेंनी …

The post शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे

जळगाव : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यांचा शिवसेनेच्या (ठाकरे गट) अल्पसंख्यांक आघाडीकडून निषेध करण्यात आला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या इमारतीसमोर बोंबाबोंब आंदोलन केले. शिवसेनेकडून महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, अल्पसंख्याक महानगर आघाडी …

The post जळगाव : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक

धुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

धुळे, पुढारी वृत्तसेवा : विजेचा प्रवाह उतरलेल्या पोलला हात लावल्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला. कुणाल प्रभाकर घरटे असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. ही घटना धुळ्यातील कुमार नगर येथे घडली.  याच भागात ही दुसरी घटना घडली असून वीज वितरण कंपनीने तातडीने नादुरुस्त वीज पोल्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. धुळे शहरातील …

The post धुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. बुधवारी सायंकाळी (दि.१९) मातोश्रीवर त्यांचा हा प्रवेश पार पडला. यशवर्धन कदमबांडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई ,शिवसेनेचे …

The post धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी पवार आणि उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन मतदारांनी महाविकास आघाडीला मदत न करता तटस्य राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तटस्य राहणाऱ्या सदस्या शालिनी भदाणे यांच्या गाडीवर शाई फेक करून घोषणाबाजी केली. धुळे जिल्हा परिषदेमध्ये …

The post धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य

नाशिक : प्रगती विकासाठी न्यायाचे दार उघड; नीलम गोऱ्हेंचे सप्तश्रुंगी देवीला साकडे

चांदवड पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अनेक चांगल्या योजनांना स्थगिती दिलेली आहे. राष्ट्रीय अहवालानुसार अपहरणाच्या क्षेत्रात गुन्हे दाखल झाल्याच्या विषयात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रगती आणि विकासासाठी न्यायाचे दार उघड अशी प्रार्थना आज (दि.२८) सप्तशृंगी देवीच्या चरणी शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. नाशिक शहरात …

The post नाशिक : प्रगती विकासाठी न्यायाचे दार उघड; नीलम गोऱ्हेंचे सप्तश्रुंगी देवीला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रगती विकासाठी न्यायाचे दार उघड; नीलम गोऱ्हेंचे सप्तश्रुंगी देवीला साकडे

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

जळगाव, पुढारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्याहस्ते पार पडला. यानंतर त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केला. गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही …

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का? appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला

सिडको (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : काळ्या बाजारात विकला जाणारा हजारो किलो तांदूळ सिनेस्टाईलने शिवसेना महानगरच्या कार्यकर्त्यांनी पकडला. यामूळे सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तांदळाची १० ते १२ पोती घेऊन जात असलेली रिक्षा (क्र. एम १५ ई.एच. ३३२६) सिडको परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडली. यासंदर्भात महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. यानंतर तात्‍काळ …

The post नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला