पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागापाठोपाठ नाशिक शहरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडकोतील उंचसखल भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी आल्याने महापालिकेने या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज टँकरच्या ५० फेऱ्या होत आहेत. गत पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे भरली नाहीत. त्यातच मराठवाड्याकरिता नाशिक व …

The post पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

दिंडोरी तालुक्यात गंभीर पाणीटंचाई उद्धभवतेय; १५ दिवसानंतर टँकर

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच तालुक्यात भूगर्भातील पाणी पातळी कमी होत चालल्याने बोअरवेलवर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. तसेच धरणातील पाणीसाठा कमी होत असून, तालुक्यातील धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. असे असले, तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असल्याने अद्याप तरी गंभीर …

The post दिंडोरी तालुक्यात गंभीर पाणीटंचाई उद्धभवतेय; १५ दिवसानंतर टँकर appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरी तालुक्यात गंभीर पाणीटंचाई उद्धभवतेय; १५ दिवसानंतर टँकर