नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली. विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात असून तेथे १ लाख १५ हजार ६३८ मतदारांची नोंदणी झाली आहे. नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, …

The post नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार

नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधरच्या निवडणुकीत सोमवारी (दि.१६) हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली असून, ‘मविआ’नेही त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. तर दुसरीकडे पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने अद्यापही त्यांच्या पाठिंब्याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवल्याने अपक्ष सत्यजित तांबे यांची डोकेदुखी वाढली आहे. एकूणच चित्र …

The post नाशिक पदवीधर'चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना 'मविआ'चा पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..’किती’ उरले रिंगणात?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आजच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण सहा उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता एकुण 16 उमेदवार असणार आहेत. आजच्या माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कॉंग्रेस व भाजप या दोनही पक्षांचा एकही अधिकृत उमेदवार नसल्याने आता मुख्य लढत ही प्रामुख्याने अपक्ष उमेदवार …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..'किती' उरले रिंगणात? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..’किती’ उरले रिंगणात?

नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, शुभांगी पाटील नॉट रिचेबल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  आज (दि.१६) अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. अशातच आणखी नवा ट्विस्ट समोर आला आहे. अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्याशी संपर्क व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. पाटील या …

The post नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, शुभांगी पाटील नॉट रिचेबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, शुभांगी पाटील नॉट रिचेबल

नाशिक पदवीधर निवडणूक : अर्ज माघारीसाठी आज अंतिम मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये २२ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी (दि.१६) अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित यांना अपक्ष रिंगणात …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : अर्ज माघारीसाठी आज अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : अर्ज माघारीसाठी आज अंतिम मुदत

सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाच्या शिस्तपाल समितीने ही कारवाई केली आहे. शिस्तभंग प्रकरणी तांबेंविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. अवघ्या राज्यात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार …

The post सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी appeared first on पुढारी.

Continue Reading सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी

नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही, कुणाला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षात असतानाही मविआत समन्वय असणे आवश्यक आहे. 12 वाजता निवडणूकीसंदर्भात मातोश्रीवर त्यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. नाशिक पदवीधर …

The post नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक

नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे यांचा अर्ज वैध, छाननीत ७ उमेदवारांचे अर्ज बाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी (दि. १३) अर्ज छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा अर्ज वैध ठरला. छाननीवेळी सात उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे रिंगणात २२ उमेदवार शिल्लक आहेत. विशेष म्हणजे यात राष्ट्रीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. सोमवारी (दि. १६) अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे यांचा अर्ज वैध, छाननीत ७ उमेदवारांचे अर्ज बाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे यांचा अर्ज वैध, छाननीत ७ उमेदवारांचे अर्ज बाद

नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

नाशिक : गौरव जोशी अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली, तर अटीतटीच्या या लढतीत भाजपने ऐनवेळी उमेदवार न देता कॉंग्रेसवर कुरघोडी करत निवडणुकीतील हवाच काढून घेतली. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यापासून लक्षवेधी ठरलेल्या …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

नाशिक पदवीधर निवडणूक : अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट, सुधीर तांबेंनी अर्ज भरलाच नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत कॉंग्रेसक़डून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आज गुरुवार (दि. 12) निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असताना या निवडणूकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सुधीर तांबे यांनी मागार घेत उमेदवारी अर्जच भरला नाही. मात्र, त्यांचे पूत्र सत्यजीत …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट, सुधीर तांबेंनी अर्ज भरलाच नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट, सुधीर तांबेंनी अर्ज भरलाच नाही