नाशिक शहरातील रस्तेप्रकरण माजी महापौर न्यायालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन ते अडीच वर्षांत सुमारे 600 कोटी निधी खर्च करून महापालिकेने नवीन रस्ते तयार केले तसेच अनेक रस्त्यांचे अस्तरीकरण केले. परंतु, पावसाळ्यात बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने जीवितहानी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यास मनपा प्रशासन जबाबदार असल्याने याविरोधात माजी महापौर दशरथ पाटील …

The post नाशिक शहरातील रस्तेप्रकरण माजी महापौर न्यायालयात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील रस्तेप्रकरण माजी महापौर न्यायालयात

नाशिक : मनपा आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, रस्त्यांवर लोंबकळणार्‍या वीजतारांचे अडथळे दूर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह अधिकार्‍यांबरोबर मिरवणूक मार्गाची पाहणी …

The post नाशिक : मनपा आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

नाशिक : हायड्रोलिक शिडी विक्री केल्याचा पुरावाही संशयास्पद, मनपासह ठेकेदाराचा कारभार समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हायड्रोलिक शिडी खरेदीसंदर्भातील एक-एक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. थायलंड येथे अशा प्रकारचा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म विक्री केल्याचा दावा संबंधित ठेकेदार संस्थेने केला आहे, तर दुसरीकडे थायलंड येथील प्रशासनाने अशी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रियाच राबवलेली नसल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केल्याने महापालिकेसह ठेकेदाराचा कारभार समोर आला आहे. अग्निशमन विभागाला हायड्रोलिक शिडी खरेदी करताना महाराष्ट्र …

The post नाशिक : हायड्रोलिक शिडी विक्री केल्याचा पुरावाही संशयास्पद, मनपासह ठेकेदाराचा कारभार समोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हायड्रोलिक शिडी विक्री केल्याचा पुरावाही संशयास्पद, मनपासह ठेकेदाराचा कारभार समोर

नाशिक : सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका तसेच इतरही सरकारी जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणांचे प्रमाण वाढत असल्याने अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गणेशोत्सव आणि इतरही उत्सव, सणांचे दिवस सुरू झाल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि इतर अनुचित प्रकार पाहता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तातडीने अतिक्रमणे हटविण्याचे आदेश अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांसह विभागीय अधिकार्‍यांना …

The post नाशिक : सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Nashik: हायड्रोलिक शिडी खरेदीत नियमांचे उल्लंघन, नाशिक मनपातील प्रकार; आयुक्तांकडे तक्रार करून वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून 90 मीटर एरिअल लॅडर प्लॅटफॉर्म अर्थात हायड्रोलिक शिडी खरेदी करताना शासनाच्या महाराष्ट्र राज्य फायर सर्व्हिसेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे मनपाची हायड्रोलिक शिडी खरेदी वादात सापडली असून, मनपा आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. नाशिक शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून, शहर परिसरात …

The post Nashik: हायड्रोलिक शिडी खरेदीत नियमांचे उल्लंघन, नाशिक मनपातील प्रकार; आयुक्तांकडे तक्रार करून वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik: हायड्रोलिक शिडी खरेदीत नियमांचे उल्लंघन, नाशिक मनपातील प्रकार; आयुक्तांकडे तक्रार करून वेधले लक्ष

नाशिक : यंदा देखाव्यात इच्छुकांचा दिखावा, जोरदार तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवांवर निर्बंध होते. यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याने अन् आगामी महापालिका निवडणूक असल्याने यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जाणार आहे. इच्छुकांकडून विविध ज्वलंत विषयांवर देखावे साकारण्यासाठी धडपड सुरू असून, त्यामध्ये दिखावा करण्याची एकही संधी सोडली जाणार नाही. सध्या शहराच्या विविध भागांत देखावे उभारण्याचे …

The post नाशिक : यंदा देखाव्यात इच्छुकांचा दिखावा, जोरदार तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा देखाव्यात इच्छुकांचा दिखावा, जोरदार तयारी

नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदवली येथील गंगापूर रोडलगत महापालिकेच्या 18 गुंठे जागेवर बांधकाम व्यावसायिकासह मनपाच्या काही अधिकार्‍यांनी संगनमत करून बांधकाम केले असून, मनपाची अंदाजे 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम …

The post नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा कार्यारंभ आदेश देण्याची तयारी सुरू असतानाच आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जुन्याच ठेकेदारांना अनिश्चित काळाकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन ठेक्याच्या निविदा प्रक्रियेची फाइल तपासणीनंतर लेखापरीक्षण विभागाकडून आयुक्तांकडे प्राप्त होऊनही आयुक्तांनी जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न …

The post नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ

Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात संततधारेमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले असून, रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशी भयानक अवस्था निर्माण होऊनही बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी (दि. 19) शिवसेना पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन आक्रमक …

The post Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक

नाशिक : मनपा करवाढ प्रकरणी 12 सप्टेंबरला निर्णय, तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या निर्णयावर सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1 एप्रिल 2018 नंतरच्या मिळकतींवर करयोग्य मूल्य आकारण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 18) न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, आता उच्च न्यायालयाने या प्रकरणी दि. 12 सप्टेंबर रोजी अंतिम निर्णय घेणार …

The post नाशिक : मनपा करवाढ प्रकरणी 12 सप्टेंबरला निर्णय, तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या निर्णयावर सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा करवाढ प्रकरणी 12 सप्टेंबरला निर्णय, तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या निर्णयावर सुनावणी