नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि.26) महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड विभागीय कार्यालयांसह काही प्रकल्प आणि रुग्णालयांची पाहणी करून माहिती घेतली. विभागीय कार्यालयांमधील एक खिडकी योजनेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपआयुक्त प्रशासन मनोज घोडे-पाटील उपस्थित होते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालयाची पाहणी करून …

The post नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी

नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या 104 सर्वसाधारण (खुल्या) जागांपैकी 35 जागांवर ओबीसी आरक्षणासाठी दि. 29 रोजी सोडत काढण्यात येणार असून, 69 जागांवर नव्याने महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. यामुळे या आधी अशा स्वरूपाच्या प्रभागात आरक्षण नसणार्‍या अनेकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. अनेकांना महिला आरक्षणाचा फटका बसला तर थेट निवडणुकीबाहेर जावे लागण्याची वेळ येऊ शकते. …

The post नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण

Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेला हादर्‍यावर हादरे बसत असल्याने महाराष्ट्रातील हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ‘शिवसंवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधून निवडणुकीच्या चाचपणीबरोबरच आगामी काळात शिवसेनेबरोबर कोण आणि किती ताकद उभी राहू शकते याबाबतचा कानोसा घेत आहेत. भावनिक साद घालत आदित्य ठाकरे राजकारणाची …

The post Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके...आता लागणार शक्ती पणाला! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने ‘मनसे’चा जल्लोष

सिडको / नाशिक : पुढारी वृत्तसेवा संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाला होत असलेला विरोध लक्षात घेता माजी मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे मनसेने स्वागत केले आहे. या प्रकरणी मनसेने सातत्याने दिलेल्या लढ्याला यश आल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी व्यक्त केली आहे. मायको सर्कलपाठोपाठ …

The post नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने 'मनसे'चा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने ‘मनसे’चा जल्लोष

उद्धव साहेब… आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील बंडानंतर रविवारी (दि.24) नाशिकसह सिन्नर, मालेगाव, इगतपुरी, भगूर येथील माजी नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, ‘साहेब… आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा शब्द दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनीदेखील रस्त्यावरील लढाईबरोबरच कायद्याची लढाई लढावी लागणार आहे, त्यामुळे कामाला लागा अशा शब्दांत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधून …

The post उद्धव साहेब... आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव साहेब… आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द

नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रारूप प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करताना महापालिकेकडे 3,847 इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींपैकी 2,877 हरकती पूर्णत: तर 136 हरकती अंशत: स्वीकृत करण्यात आल्या आहेत. तर 834 हरकती मनपाच्या निवडणूक विभागाने फेटाळल्या, अशी माहिती मनपा प्रशासन उपआयुक्त तथा निवडणूक विभागाचे समन्वयक मनोज घोडे-पाटील यांनी दिली. प्रारूप मतदारयाद्यांवर मागविण्यात आलेल्या …

The post नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सततच्या बदलत्या हवामानामुळे नाशिक शहरात स्वाइन फ्लू या साथरोगाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत 13 रुग्ण आढळून आले असून, मागील महिन्यात दोन रुग्ण असे नाशिक शहरात 15 रुग्ण आढळले आहेत. यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन केले …

The post नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन

नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त रमेश पवार यांची राज्य शासनाने शुक्रवारी (दि.22) तडकाफडकी बदली केली. मनपाच्या आयुक्तपदी शासनाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करत तत्काळ कार्यभार स्वीकारण्याची सूचना केली आहे. राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार स्थापन झाले तेव्हाच पवार यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले …

The post नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली

नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बुधवारी (दि. २०) रामकुंड परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध अधिकाऱ्यांना गोदाघाट स्वच्छतेच्या सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान रामकुंड पार्किंग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रेशर पाणी टॅंकरद्वारे पुरामुळे आलेला गाळ स्वछ करण्यात येत होता. तसेच रामकुंड परिसरातील मंदिरांमध्ये आलेला गाळ काढण्याचेही …

The post नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या संकेतस्थळासह विभागीय कार्यालयांमध्ये मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने दिवाळीपूर्वीच निवडणुकांचा बार उडू शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य