ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या बळावरच देशाचा कायापालट केला. त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणायला हवा असे प्रतिपादन प्रा.डॉ.सतीश मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.के.डी.कदम हे होते. यावेळी विचार मंचावर वस्तीगृह अधीक्षक राजेंद्र शिंपी हे होते. पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री सीताबाई चंदनमल जैन …

The post ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के appeared first on पुढारी.

Continue Reading ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के

पिंपळनेर पोलिसांकडून २३ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड

पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा ; पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर आळा बसावा यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत २३ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. या गुन्हेगारांवर यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी जातीय तेढ निर्माण करणे, चोरी करणे, शारीरिक नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान करणे, …

The post पिंपळनेर पोलिसांकडून २३ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर पोलिसांकडून २३ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड

पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ

पिंपळनेर: (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा; मराठी पत्रकार दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व जवाहर मेडिकल फाउंडेशन, धुळे यांच्यातर्फे साक्री येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या आवारात सर्वरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सकाळी दहाला शिबिराचे उदघाटन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघांचे मार्गदर्शक प्रा.नरेंद्र तोरवणे …

The post पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ

पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ;  प्रभू श्रीरामाचा जयघोष अयोध्या नगरी येथून आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा पिंपळनेर शहरात काढण्यात आली. शोभायात्रा मार्गात राहणाऱ्या सर्व महिलांनी, नागरिकांनी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले. महिलांनी अक्षदा कलशाचे पुजन करून दर्शनाचा लाभ घेतला. रामभक्तांकडुन होणारा श्रीरामाचा जयघोष करीत टाळमृदुंगाच्या तालावर श्रीराम भक्त तल्लीन झाले होते. प्रभुश्रीरामाच्या जयघोषाने पिंपळनेर नगरी दुमदुमली …

The post पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा

पिंपळनेरला भरणार वनभाज्यांचे प्रदर्शन

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ; कर्मवीर आ.मा.पाटील यांच्या 43 व्या पुण्यतिथीनिमित्त 8 व 9 जानेवारीला वनभाज्यांचे प्रदर्शन, कर्मवीर बंडू बापूजी गौरव पुरस्कारांचे वितरण व नवीन शैक्षणिक धोरणावर पुस्तक प्रकाशन, पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. येथील कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र …

The post पिंपळनेरला भरणार वनभाज्यांचे प्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला भरणार वनभाज्यांचे प्रदर्शन

धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातील झाडाझुडपांची साफसफाई करून शेतीला चार दिवसांत पाणी सोडण्यात यावे, तसेच पाटचाऱ्यांचीही साफसफाई लवकरात लवकर करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी ठाकरे गट शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे करताच पाटचाऱ्यांची दुरुस्ती व साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुर करण्यात आले आहे. उबाठा शिवसेना …

The post धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता

धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात 

पिंपळनेर(साक्री); पुढारी वृत्तसेवा ; सामोडे येथे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष स्व. दयाराम शिंदे, संस्थेच्या संचालिका जयवंतबाई शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव विश्वासराव धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मृती विशेषांकाचे प्रकाशन मा.आ. राजवर्धन कदमबांडे, सुभाष देवरे, मा. जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, अपूर्व हिरे, आमदार कुणाल पाटील, डॉ. गुलाबराव …

The post धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात 

पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर स्टेडियम येथे धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची वरिष्ठ गट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. मौजे फुलगाव, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे होणाऱ्या 66 व्या वरिष्ठ गट अजिंक्यपद राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पिंपळनेर येथील शिवाजी व्यायामशाळेचा पठ्ठा पैलवान जगदीश जाधवची निवड करण्यात आली असून ते धुळे …

The post पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड   appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

धुळे : लोडशेडिंग संदर्भात पिंपळनेरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

पिंपळनेर, ता. साक्री, पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने विद्युत वितरण कार्यालय पिंपळनेर येथे धडक मोर्चा नेत सतत बंद होणाऱ्या व लोडशेडिंग संदर्भात कनिष्ठ अभियंता आर. आर. रणधीर व सी. सी. ठाकुर यांना निवेदन देत जाब विचारण्यात आला. गेल्या महिनाभरापासून पावसाने कलाटणी दिलेली असताना, खरीप हंगामातील पिके जळून जाण्याच्या परिस्थिती निर्माण …

The post धुळे : लोडशेडिंग संदर्भात पिंपळनेरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लोडशेडिंग संदर्भात पिंपळनेरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद

धुळे(पिंपळनेर)पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील दुसाणे येथील बुराई नदीवरील पुलाच्या पिलरला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील वाहतूक तत्काळ बंद केली आहे. पुलालगतच नदीपात्रातून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे. साक्री-दोंडाईचा रस्त्यावर दुसाणे गावालगत बुराई नदी आहे. या नदीवर 1981 मध्ये उंच फुलाचे बांधकाम करण्यात आले. आज या पुलाला जवळपास 43 वर्ष पूर्ण …

The post धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद