असहय् उकाड्यामुळे अंगणवाडी होरपळली; वेळेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. जिल्ह्यात मालेगाव परिसरात तर ते ४२ अंश सेल्सिअस पार गेले असून उष्णतेची लाट आली आहे. अशा काळात वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये, यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंगणवाड्या सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत भरणार …

Continue Reading असहय् उकाड्यामुळे अंगणवाडी होरपळली; वेळेत बदल

नाशिक : शासनातर्फे गर्भवतींना दिले जाते सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक आणि सामाजिक अडचणींमुळे गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही अनेक स्त्रिया कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत असतात. अशा परिस्थितीत महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2022 सुरू केली आहे. जिल्ह्यात या योजनेमार्फत दोन लाख 20 हजार मातांना अर्थसहाय्य आले आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सहा हजार …

The post नाशिक : शासनातर्फे गर्भवतींना दिले जाते सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनातर्फे गर्भवतींना दिले जाते सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य

नाशिक : कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात “वजन त्योहार उपक्रम”

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव येथील कृषी नगर अंगणवाडी केंद्रात “वजन त्योहार उपक्रम”राबविण्यात आला. एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांचे समन्वयाने सुदृढ बालक होण्यासाठी व कुपोषणावर मात करण्याकरीता गुरुवार, दि. ९ फेब्रुवारी ते बुधवार, दि. १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वजन त्योहार हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात ० ते …

The post नाशिक : कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात "वजन त्योहार उपक्रम" appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात “वजन त्योहार उपक्रम”